Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIATechnology

film – Film making Courses In Bangalore

2 Mins read
  • film - Film making Courses In Bangalore

 

Film making Courses In Bangalore – Possible reasons for Film Festival rejections – 4

 

film – Film making Courses In Bangalore – Film Festival – 4 

 

 

 

 

29/9/2021,

 

Continue –

 https://postboxlive.com/film-making-courses-in-bangalore-script-writing-3/

 

 

 

film – Possible reasons for rejections :

There isn’t a filmmaker in the world who has not received his fair share of
rejection letters. Here is why a film possibly gets rejected from a festival:
• It’s not good.
It’s good but too long.
• It’s good but too short.
• It’s good but there isn’t room in the program for it.
• It’s got big-name actors.
• It doesn’t have big-name actors.
• It’s good but came in too late (you missed the deadline or they’ve already
gone to print with their catalog).
. It’s good but came in too early (before the programming staff even start and
the year-round receptionist put it in his drawer and forgot to give it to someone).
• It’s good but not for this particular festival (you made a live-action
mockumentary and sent it to an animation festival).
• It was a rough cut that was a little too rough.
• You didn’t pay the submission fee (yes, some fests won’t even watch your
film if you didn’t send a check).

film – तुमच्या फिल्ममध्ये हे आहे का ?

१. सुरुवात चहा पिण्याने होतेय का ?
२. कोणी स्वत:च्या डोक्याला पिस्तुल लावतो का
३. कोणी बाई बलात्काराचा बदला घेतेय का
४. कोणी पुरुष बलात्कारी पश्चाताप करतोय का
५. कोणा नायकाला रात्री गाडीतून जात असताना अचानक मुल दिसतं आणि ते रिव्हर्स शॉटमध्ये गायब होतं का
६. गावातल्या मुलाला रियालिटी शोमध्ये जायचंय का ?
७. गावातल्या मुलाला मोठा खेळाडू बनायचंय का
८. तुमची फिल्म तुमच्यापेक्षा अधिक प्रतिभावान अशा मोठ्या लेखकाच्या कथेवर आधारीत आहे का
९. तुमची फिल्म दारूड्या कलावंत, गायकाबद्दल आहे का
१०. तुमच्या फिल्मचं बॅकग्राउंड सितार, पियानो किंवा गिटारने सुरू होतं का
११. कोणी उलटी करतं का
१२. दुकानात चोरी करायला गेलेले चोर अडचणीत येतात का
१३. चोर म्हणून पकडले जाणारे निरपराध आहेत का
१४. गाडीत बसून दोघेजण निरर्थक बडबडत आहेत का ? किंवा ते कोणता तरी गुन्हा करणार आहेत? किंवा ते मेलेले
आहेत?
१५. लष्करी अधिकारी लिहित वाचत असताना कोणी महत्वाची बातमी घेउन येतो का ?
१६. यातील नायक बायको, मूल, प्रेयसी मेल्यामुळे वेडा झालेला आहे का
१७. दोघेजण शिव्या देत वाद घालत आहेत का
१८. यातील कथेचे प्रतीक बुध्दिबळ आहे का
१९. एक पात्र झोपते तेव्हा दुसरे झोपलेले पात्र डोळे उघडतं का आणि ते झोपल्याचं सोंग आणतं का
२०. एक पात्र बाथटबमध्ये पूर्ण बुडालेले आहे का
२१. बाथटबमधून कोणी धापा टाकत बाहेर येतंय का आणि तो बुडून न मरण्याचे कारण वाजणारा फोन आहे का
२२. तुमच्या कथेत भविष्यवाणी दाखवणारा कॅमेरा आहे का? किंवा ज्योतिषी? चेटकीण?
२३. तुमच्या पात्रापुढून लोकल / एक्सप्रेस ट्रेन जाते आणि ते आयुष्यावर काही बोलू पाहतं का
२४. तुमचे मुख्य पात्र कोणीतरी मेलं, गर्भपात केला किंवा स्मृतीभ्रंश झाला म्हणून घरी परत येतंय का?
२५. तुमचे पात्र स्वयंपाक करण्यास, बापाला मदत करण्यात, इतरांप्रमाणे नीट कपडे घालण्यात असमर्थ आहे का
२६. तुमचे पात्र कामामुळे किंवा काम नसल्यामुळे सतत फोनवर असल्याने आई, बायकोचा रोष ओढवून घेत असतं का
२७. कोणी वयस्क, उंच, म्हातारा, बाबा, गावातला माणूस एका सुशिशिक्षत वाटणाऱ्या पात्राला घरी जा, नोकरीवर जा,
बायकोकडे जा किंवा शांत हो, असं सांगतो का
२८. तुमचे पात्र फोन उचलल्यावर हॅलो न म्हणता ऐकत राहतं आणि बाय न म्हणता ठेवून देतं का? किंवा लोकेशन किंवा
वेळ न सांगता ते कुठे पोचणार ते सांगतं का
२९. तुमचे पात्र जंगलातून जोरात घाबरत पळत आहे आणि कॅमेरा त्यांच्या पायाचे शॉट घेत फॉलो करतो आणि मग ते पात्र
कशाला तरी अडखळून खाली पडतं का
३०. तुमच्या पात्रांना लग्नाला, अंत्यसंस्काराला उशीर झालेला आहे का. आणि ते जोडपे असेल तर त्यांच्यात ते भांडणाचे
कारण ठरतं का
३१. एखादं पात्र मुकं आहे का
३२. किंवा भूत वा रोबो
३३.व्हिलचेअरवर असणारे पात्र खरोखरीच व्हीलचेअरवर आहे का
३४. कोणी आत्महत्या करतं का
३५.कोणी पात्र आता काय करायचं असं म्हणतं का
३६. तुमच्या फिल्ममध्ये गैरसमजाने कोणाच्या तरी मागे लागलेले आहेत का
३७. क्रेन शॉट आहे का
३८. न बोलणाऱ्या अनाथ, भटक्या माणसाबद्दलची आहे का
३९, विशीतील मुलं एकत्र बसून ड्रग्स घेत आहेत का
४०. अचानक कुठून तरी पडद्यावर बंदूक दिसते का?
४१, डॉली आणि झूम एकत्रितपणे वापरलेला शॉट आहे का
४२. रेस्तराँमध्ये एक जोडपं वाद घालत नातं तोडतं का
४३.टाईम लॅप्स मोन्टाज आहे का
४४. तुमचं मुख्य पात्र बाथरूममधील आरशात बघत राहतं का
४५. नळातून पाणी गळत असल्याचा क्लोज अप शॉट आहे का
४६. घड्याळाचा काटा टिक टिक करतानाचा क्लोज शॉट आहे का
४७. तुमच्या फिल्मचे सुरुवातीचे क्रेडिटची लांबी जवळपास फिल्मइतकी आहे का
४८. तुमची फिल्म रिपीट होते का, म्हणजे सुरुवात पुन्हा शेवटी दिसते का
४९. तुमच्या फिल्ममध्ये सिगारेट ओढणाऱ्या कलावंताने या आधी सिगारेट ओढलेली आहे का
५०. तुमच्या फिल्ममध्ये चार जण गाडीतून, ट्रेक करत जात आहेत आणि त्यातला एकजण अचानक मरतो का ?

 

 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

Postbox India

The post Film making Courses In Bangalore – Possible reasons for Film Festival rejections – 4 appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India – Anytime Everything

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!