
शिवरायांच्या दुश्मनांचा पंचनामा
शिवरायांच्या दुश्मनांचा पंचनामा लेखक : ज्ञानेश महाराव छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाद निर्माण करणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांचे ‘बाप’ शोभावेत, असा पराक्रम राज्य ’विधान परिषद’मधील ‘भाजप’चे आमदार प्रसाद लाड यांनी केलाय! टिळकांनी शिवरायांच्या जन्मतिथी बरोबरच जन्मवर्षाच्या वादाचीही चूड लावली. वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ (म्हणजे ६ एप्रिल १६२७) की, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१…