
संवाद लेखक राही मासूम रझा
राही मासूम रझा लोकप्रिय “महाभारत ” या दूरदर्शन मालिकेचे संवाद लेखक राही मासूम रझा त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात असलेल्या गंगौली नावाच्या गावात १ सप्टेंबर १९२७ रोजी झाला.लहानपणी पोलिओमुळे त्यांनी काही वर्षे अभ्यास सोडला होता.त्यांचे प्रारंभिक शिक्षण गाझीपूर येथे पूर्ण झाले, अलीगढ मुस्लिम विद्यापीठात त्यांनी डॉक्टरेट पूर्ण केली. “रुमानी दुनिया” या उर्दू…