POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

शिवरायांचा पराक्रम माफीवीरांची पलटण

शिवरायांचा पराक्रम माफीवीरांची पलटण लेखक : ज्ञानेश महाराव भारताला स्वातंत्र्य हे कुणा एका ‘वीर- वीरांगना’च्या पराक्रमामुळे मिळालेलं नाही. त्यासाठी असंख्य शिरकमळं धारातीर्थी झाली आहेत. पारतंत्र्या विरोधातल्या ह्या संघर्षाची सुरुवात महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखालील ‘काँग्रेस’ने ‘ब्रिटिश सत्ते’विरोधात पुकारलेल्या ‘असहकाराच्या चळवळी’पासून वा १८५७ च्या फसलेल्या सैनिकी बंडापासून झालेली नाही. ती कधीपासून झाली ते सांगताना शाहीर आत्माराम पाटील लिहितात-…

Read More

Diwali 2022 – दिवाळी बलिप्रतिपदा

Diwali 2022 – दिवाळी बलिप्रतिपदा Diwali 2022 – बळीराजाचा वंशज अन् शेतकरी     बळी ! सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस माणूस. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता!! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर!!! बळी- हिरण्यकश्यपूचा पणतू,…

Read More

kenya – फक्त २०० रुपये उधारी साठी

Kenya – फक्त २०० रुपये उधारी साठी   दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी kenya केनियाचे खासदार तीस वर्षांनी छत्रपती संभाजी महाराज नगरमधे येतात…!! एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतात का? या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. मात्र…

Read More

Diwali 2022 – “दिवाळी – बळीमहोत्सव”

Diwali 2022 – “दिवाळी – बळीमहोत्सव”     diwali 2022 – दिवाळी हा सण भारताच्या बहुतांश भागांतून तर साजरा केला जातोच,पण त्याबरोबरच भारतीय लोक जगातील ज्या विविध देशांतून स्थलांतरित झाले आहेत आणि तेथे तात्पुरते वा कायमचे वास्तव्य करीत आहेत,त्या त्या ठिकाणिही तो साजरा केला जातो.हा सण अतिशय लोकप्रिय असा असून तो आपल्या संस्कृतीमधील अनेक घटनांशी…

Read More

Rama madhav – रमा – माधव

रमा – माधव     अलौकिक जोडीला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन       Rama madhav – माधवरावांचा जन्म १६ फेब्रुवारी सन १७४५ सालचा. पेशव्यांच्या कठीण काळाचा फायदा उचलण्यासाठी निजाम रणांगणात उतरला, व त्याचे पारिपत्य करण्यासाठी श्रीमंत माधवरावांनी लढाईची तयारी सुरू केली, रघुनाथरावांनी अनपेक्षितपणे केलेल्या तहामुळे निजामाचा पुरता बिमोड झाला नाही. पेशव्यांसाठी दुसरा शत्रू ठरला तो…

Read More

Bidanur chennamma – बिदनूरच्या राणी चेन्नम्मा

बिदनूरच्या राणी चेन्नम्मा  (मराठा साम्राज्याला मदत करणारी) केलाडी साम्राज्याची राणी_चेन्नमा महाराणी ताराराणी आपल्या सर्वांना माहितच आहे, त्यांचा पराक्रम आपण अनेकदा इतिहासात ऐकला आहे ,वाचला आहे कर्नाटकातही शूर आणि पराक्रमी राणी चेन्नम्मा भारतीय इतिहासात होऊन गेली आहे, या राणीने खुद्द मुघलबादशाहा औरंगजेब याला सुद्धा नाकीनऊ आणले होते. Bidanur chennamma राणी चेन्नमा सुरुवातीच्या काळात तिच्या सुसंस्कृत व…

Read More
error: Content is protected !!