
birsa munda – भगवान बिरसा मुंडा
birsa munda – शूर – वीर भगवान बिरसा मुंडा birsa munda – जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील खुटी जिल्ह्यातील उलीहाटू गावात सुगना मुंडा आणि कर्मी हातू यांच्या पोटी गरीब कुटुंबात झाला. इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जनजातीच्या हजारो लोकांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्यापैकी…