
cyber intelligence – महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार ! – देवेंद्र फडणवीस
cyber intelligence – महाराष्ट्रात सायबर इंटिलिजन्स युनिट उभारणार ! सुरजकुंड येथील बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची माहिती. सुरजकुंड, हरयाणा. cyber intelligence – सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात डेडिकेटेड cyber intelligence – सायबर इंटिलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरजकुंड येथील चिंतन शिबिरात दिली….