Trendy Colour Combinations for Sarees

Apple will produce iPhone 16 Pro

BLOGSINDIA

OLX - ऑनलाईन लुटणारे X YZ

1 Mins read
OLX – ऑनलाईन लुटणारे X YZ कोव्हीड १९ मुळे संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता अशा संक्रमणाच्या नियंत्रणावर प्रशासन योग्य उपाययोजना करत असताना संपूर्ण यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहे. करोना संदर्भात वाढत्या अफवा, त्यामुळे होणारे दुष्परिणाम रोखणे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणणे याबरोबर केंद्रसरकार कडून राज्य सरकारला मदतीपेक्षा सतत घेरण्याचा मनसुबा आखला जातो. सत्ता कोणाची का असेना पण संकटाच्या काळात राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सह्याद्री सारखे कणखर व्हायचे असते अशा दिवसात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते यावेळी महाराष्ट्र धर्म विसरतात. हे आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दुर्दैव. करोना आणि लॉकडाऊन च्या दिवसांमध्ये लोकांना बाहेर पडता येत नाही,  सामाजिक अंतर ( सोशल डिस्टंसिंग ) चे पालन आणि करोना चा संवेदन संपर्क यामुळे आपल्या कुटुंबाच्या काळजीमुळे अनेकांना मार्केट मध्ये जीवनावश्यक साहित्य खरेदी- विक्री करणे या दिवसांमध्ये अवघड झाले आहे. समाजाप्रती संवेदना जाग्या असणाऱ्या लोकांना कुटुंबाप्रमाणेच समाजिकभान सुद्धा काही वेळा निर्बंध आणते. गुन्हे गारी याच दिवसात वाढण्याच्या शक्यता आहेत असे पोलीस प्रशासकीय अधिकारयांनी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न अनेक मार्गानी केल्याचे दिसत आहे. सराईत गुन्हेगार या दिवसात वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करण्याचा धोका वाढला आहे. पोलीस प्रशासन करोना आणि सामाजिक, वैद्यकीय सेवेत गुंतला असल्यामुळे पोलीस दलावर प्रचंड ताण असल्याचा फायदा क्राईम करणारे क्रिमिनल विविध मार्गांचा अवलंब करण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत.      लोक बाहेर पडत नसल्याने बँकांचे व्यवहार आणि खरेदी – विक्री साठी मोबाईल ऍप चा वापर वाढला आहे, काही ऍप ची विश्वासार्हता अनेक सायबर तंज्ञानी त्या त्या देशांच्या तंत्रज्ञानावर प्रश्न उभे करून समाजासमोर आणली असताना असे ऍप वापरताना काळजी घेण्याचा सल्ला वेळोवेळी या लोकांनी दिला आहे. निरनिराळ्या पद्धतीने बँकिंग ऍप वापरताना  तुमचे कस्टमर आयडी किंवा पासवर्ड मोबाईल मध्ये जतन ( सेव्ह ) करणे नेहमी टाळत राहा किंवा शक्यतो अशा व्यवहारांच्या संदर्भातील गुप्त माहिती  तुमच्या व्यतिरिक्त अगदी तुमच्या विश्वासातील व्यक्तीलासुद्धा सामायिक वाटणे ( शेअर करणे ) शक्यतो टाळा. प्रत्येक सायबर , मोबाईल ऍप मधील व्यवहाराचे तपशील तुमच्या मेल वर जतन करण्याची सवय ठेवा ज्यामुळे तुम्हाला तुमचे अंतिम व्यवहार दिनांक,  क्रमांक लक्षात ठेवणे आणि सायबर गुन्ह्यातील तपास करण्यासाठी उपयोगी पडेल. पेटीएम ऍप हे सर्वत्र व्यवहारासाठी सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन व्यवहारासाठी वापरले जाते, चीन बनावटीचे हे ऍप याची विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह उभे करत गूगल पे किंवा अमेझॉन पे चा वापर अधिक जास्त सुरक्षित असल्याचे सांगताना त्याच्या तांत्रिक बाबींवर प्रश्न उभे करत  अशा सर्व तंत्राचा अभ्यास असणारे इंजिनियर साईनाथ कोळी यांनी स्पष्ट केले…. Share this:PostLike this:Like Loading...
Read more

Trendy Colour Combinations for Sarees

Apple will produce iPhone 16 Pro

BLOGSINDIANewsPostbox Marathi

kenya - फक्त २०० रुपये उधारी साठी

1 Mins read
Kenya – फक्त २०० रुपये उधारी साठी   दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी kenya केनियाचे खासदार तीस वर्षांनी छत्रपती संभाजी महाराज नगरमधे येतात…!!… Share this:PostLike this:Like Loading...
Read more

Trendy Colour Combinations for Sarees

Apple will produce iPhone 16 Pro

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

Rama madhav - रमा - माधव

1 Mins read
रमा – माधव     अलौकिक जोडीला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन       Rama madhav – माधवरावांचा जन्म १६ फेब्रुवारी सन १७४५… Share this:PostLike this:Like Loading...
Read more

Trendy Colour Combinations for Sarees

Apple will produce iPhone 16 Pro

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

Bidanur chennamma - बिदनूरच्या राणी चेन्नम्मा

1 Mins read
बिदनूरच्या राणी चेन्नम्मा  (मराठा साम्राज्याला मदत करणारी) केलाडी साम्राज्याची राणी_चेन्नमा महाराणी ताराराणी आपल्या सर्वांना माहितच आहे, त्यांचा पराक्रम आपण अनेकदा इतिहासात ऐकला… Share this:PostLike this:Like Loading...
Read more

Trendy Colour Combinations for Sarees

Apple will produce iPhone 16 Pro

Trendy Colour Combinations for Sarees

Apple will produce iPhone 16 Pro