आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं ! ”
आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं ! ” त्या रायबाचं पुढे काय झालं..?? “आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं…!” सुभेदार तानाजी मालुसरेंनी दिलेली ही साद आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात घुमतीय. ‘लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’, या एकाच ध्येयाने उदयभानशी दोन हात करणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कानात लेकाच्या लग्नाची सनई वाजत असणार यात शंका नाही,…