
श्रीराम भिकाजी वेलणकर
श्रीराम भिकाजी वेलणकर पिनकोडचे जनक नाटककार संस्कृत व पाली भाषेचे अभ्यासक कवी लेखक श्रीराम भिकाजी वेलणकर श्रीराम भिकाजी वेलणकर जन्म त्यांच्या आजोळी संगमेश्वर तालुक्यातील माखजन जवळील सरंद गावी २२ जून १९१५ रोजी झाला.रत्नागिरीतील कळंबुशी हे त्यांचे मूळगाव. त्यांचे वडील शिक्षक असल्याने त्यांची बदली होत असे.वयाच्या आठव्या वर्षीच ते मातृसुखाला पारखे झाले. त्यांचे शिक्षण राजापूर हायस्कूलमधून…