50% आरक्षण नको
50% आरक्षण नको दहा टक्के संरक्षण द्या. – एका महिला कलावंताची खंत अखिल भारतीय मराठी चित्रपट _महामंडळ व नाट्यपरिषद _अध्यक्ष व फिल्म फेडरेशन _ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष _सर्वांचे लाडके श्री.मेघराज भैय्या यांनी बालगंधर्व परिवार,( पुणे ) आयोजित बालगंधर्व रंगमंदिर चा ५५ वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. गेल्या पंधरा वर्षांपासून भैय्या हे…