POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3
Tanhaji Malusare

आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं ! ”

आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं ! ” त्या रायबाचं पुढे काय झालं..??     “आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं…!” सुभेदार तानाजी मालुसरेंनी दिलेली ही साद आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात घुमतीय. ‘लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’, या एकाच ध्येयाने उदयभानशी दोन हात करणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कानात लेकाच्या लग्नाची सनई वाजत असणार यात शंका नाही,…

Read More

Yesubai – येसूबाई राणीसाहेब

“२९ वर्षा नंतर मोगल कैदेतून येसूबाई राणीसाहेब यांचे ४ जुलै १७१९ ला राजधानी सातारा येथे आगमन”…     महाराणी येसूबाई साहेब, ह्या शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या राजमाता होत्या कोकणातल्या शृंगारपूरच्या पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब सन १६६५ च्या दरम्यान त्यांचा विवाह शिवपुत्र…

Read More

शिवरायांच्या दुश्मनांचा पंचनामा

शिवरायांच्या दुश्मनांचा पंचनामा लेखक : ज्ञानेश महाराव   छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाद निर्माण करणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांचे ‘बाप’ शोभावेत, असा पराक्रम राज्य ’विधान परिषद’मधील ‘भाजप’चे आमदार प्रसाद लाड यांनी केलाय! टिळकांनी शिवरायांच्या जन्मतिथी बरोबरच जन्मवर्षाच्या वादाचीही चूड लावली. वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ (म्हणजे ६ एप्रिल १६२७) की, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१…

Read More

Chhatrapati shahu maharaj – छत्रपती थोरले शाहू महाराज

Chhatrapati shahu maharaj – पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज  स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन     १८ मे.१६८२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले .हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८९ या नऊ वर्षांच्या कालखंडात मुघल सम्राट औरंगजेबाशी अतिशय धैर्याने सामना दिला. महाराणी येसूबाई…

Read More

Peshwa Heritage at Menavali wada – फडणवीस वाडा बोलु लागला 

Peshwa Heritage at Menavali wada – फडणवीस वाडा बोलु लागला          नाना फडणीसांच्या मेणवलीला बरेच वर्षांनी भेट दिली.आमच्या लहानपणीचा वाडा आणि आताचा हववाडा यात मोठा फरक आहे.आता वाडा बोलतो आहे असे वाटते. वाई इतिहास समितीचे सदस्य नितीन मेणवलीकर यांच्या प्रयत्नाने आता गाईड, माहिती पुस्तिका, आॅडीओद्वारे तसेच व्हिडीयो द्वारे सर्व सोयी उपलब्ध आहेत….

Read More

kenya – फक्त २०० रुपये उधारी साठी

Kenya – फक्त २०० रुपये उधारी साठी   दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी kenya केनियाचे खासदार तीस वर्षांनी छत्रपती संभाजी महाराज नगरमधे येतात…!! एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतात का? या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. मात्र…

Read More
error: Content is protected !!