Review of House of the Dragon's 2

European Championship in 2024

BLOGSINDIAINTERNATIONALWorld News

तिसरे महायुद्ध आणि माध्यमांच्या भूमिका

1 Mins read
तिसरे महायुद्ध आणि भारतीय  माध्यमांच्या भूमिका       करोना विषाणू  मुळे जगभरात थैमान घातलेले असताना, चीनच्या वुहान शहरातून या जीवघेण्या विषाणूची उत्पत्ती झाली आणि हा जगभरात पसरला असला तरी चीनने या विषाणू आणि त्याच्या संक्रमणावर चांगलेच नियंत्रण मिळवल्याचे चित्र… Share this:PostLike this:Like Loading...
Read more

Review of House of the Dragon's 2

European Championship in 2024

BLOGSINDIA

OLX - ऑनलाईन लुटणारे X YZ

1 Mins read
OLX – ऑनलाईन लुटणारे X YZ कोव्हीड १९ मुळे संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता अशा संक्रमणाच्या नियंत्रणावर प्रशासन योग्य उपाययोजना करत असताना संपूर्ण यंत्रणा प्रचंड तणावाखाली आहे. करोना संदर्भात वाढत्या अफवा, त्यामुळे होणारे दुष्परिणाम रोखणे. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणणे याबरोबर केंद्रसरकार कडून राज्य सरकारला मदतीपेक्षा सतत घेरण्याचा मनसुबा आखला जातो. सत्ता कोणाची का असेना पण संकटाच्या काळात राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सह्याद्री सारखे कणखर व्हायचे असते अशा दिवसात महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते यावेळी महाराष्ट्र धर्म विसरतात. हे आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दुर्दैव. करोना आणि लॉकडाऊन च्या दिवसांमध्ये लोकांना बाहेर पडता येत नाही,  सामाजिक अंतर ( सोशल डिस्टंसिंग ) चे पालन आणि करोना चा संवेदन संपर्क यामुळे आपल्या कुटुंबाच्या काळजीमुळे अनेकांना मार्केट मध्ये जीवनावश्यक साहित्य खरेदी- विक्री करणे या दिवसांमध्ये अवघड झाले आहे. समाजाप्रती संवेदना जाग्या असणाऱ्या लोकांना कुटुंबाप्रमाणेच समाजिकभान सुद्धा काही वेळा निर्बंध आणते. गुन्हे गारी याच दिवसात वाढण्याच्या शक्यता आहेत असे पोलीस प्रशासकीय अधिकारयांनी वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न अनेक मार्गानी केल्याचे दिसत आहे. सराईत गुन्हेगार या दिवसात वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे करण्याचा धोका वाढला आहे. पोलीस प्रशासन करोना आणि सामाजिक, वैद्यकीय सेवेत गुंतला असल्यामुळे पोलीस दलावर प्रचंड ताण असल्याचा फायदा क्राईम करणारे क्रिमिनल विविध मार्गांचा अवलंब करण्याच्या शक्यता नाकारता येत नाहीत.      लोक बाहेर पडत नसल्याने बँकांचे व्यवहार आणि खरेदी – विक्री साठी मोबाईल ऍप चा वापर वाढला आहे, काही ऍप ची विश्वासार्हता अनेक सायबर तंज्ञानी त्या त्या देशांच्या तंत्रज्ञानावर प्रश्न उभे करून समाजासमोर आणली असताना असे ऍप वापरताना काळजी घेण्याचा सल्ला वेळोवेळी या लोकांनी दिला आहे. निरनिराळ्या पद्धतीने बँकिंग ऍप वापरताना  तुमचे कस्टमर आयडी किंवा पासवर्ड मोबाईल मध्ये जतन ( सेव्ह ) करणे नेहमी टाळत राहा किंवा शक्यतो अशा व्यवहारांच्या संदर्भातील गुप्त माहिती  तुमच्या व्यतिरिक्त अगदी तुमच्या विश्वासातील व्यक्तीलासुद्धा सामायिक वाटणे ( शेअर करणे ) शक्यतो टाळा. प्रत्येक सायबर , मोबाईल ऍप मधील व्यवहाराचे तपशील तुमच्या मेल वर जतन करण्याची सवय ठेवा ज्यामुळे तुम्हाला तुमचे अंतिम व्यवहार दिनांक,  क्रमांक लक्षात ठेवणे आणि सायबर गुन्ह्यातील तपास करण्यासाठी उपयोगी पडेल. पेटीएम ऍप हे सर्वत्र व्यवहारासाठी सध्या अनेक ठिकाणी ऑनलाईन व्यवहारासाठी वापरले जाते, चीन बनावटीचे हे ऍप याची विश्वासार्हता यावर प्रश्नचिन्ह उभे करत गूगल पे किंवा अमेझॉन पे चा वापर अधिक जास्त सुरक्षित असल्याचे सांगताना त्याच्या तांत्रिक बाबींवर प्रश्न उभे करत  अशा सर्व तंत्राचा अभ्यास असणारे इंजिनियर साईनाथ कोळी यांनी स्पष्ट केले…. Share this:PostLike this:Like Loading...
Read more

Kuwait Amir Net worth

Chandu Champion review: An ambitious biopic

BLOGSINDIA

प्रफुल्ल पटेल, मोदींना बाप घोषीत करा !

1 Mins read
प्रफुल्ल पटेल, मोदींना बाप घोषीत करा ! माजी केंद्रीय मंत्री फ्रफुल्ल पटेल यांनी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना घातला आहे. शिवरायांचा… Share this:PostLike this:Like Loading...
Read more

Kuwait Amir Net worth

Chandu Champion review: An ambitious biopic

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

कवी डॉ. सूर्यकांत रामचंद्र खांडेकर

1 Mins read
सहज सख्या, एकटाच येई सांजवेळी, वाट तुझी पाहीन त्या आम्रतरूखाली !! हे भावगीत आजही लोकप्रिय आहे मात्र आताच्या पिढीला याचे रचनाकार फारसे… Share this:PostLike this:Like Loading...
Read more

Review of House of the Dragon's 2

European Championship in 2024

BLOGSCareerINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

महाराष्ट्र पोलीस सेवा कि भारतीय सैन्य ?

1 Mins read
महाराष्ट्र पोलीस सेवा कि भारतीय सैन्य ?   कर्नल मिथिल जयकर       कर्नल मिथिल जयकर यांच्या भारतीय सैन्य दलातील त्यांची… Share this:PostLike this:Like Loading...
Read more

Review of House of the Dragon's 2

European Championship in 2024