
Shina bora murder case – शीना बोरा हत्याकांड कसे घडले ?
शीना बोरा हत्याकांड कसे घडले ? श्याम रायने शीना बोरा हत्याकांडाचं गुढ मुंबई पोलिसांसमोर उलगडण्यास सुरूवात केली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनीदेखील याबाबत त्यांचं पुस्तक ‘Let Me Say It Now’ मध्ये माहिती दिलीये. श्यामने पोलिसांना सांगितलं, की 24 एप्रिल 2012 मध्ये शीनाचा गाडीत गळा आवळून खून करण्यात आला. शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…