![kenya – फक्त २०० रुपये उधारी साठी](https://i0.wp.com/www.postboxindia.com/wp-content/uploads/2022/10/kenya-फक्त-२००-रुपये-उधारी-साठी.jpeg?resize=600%2C400&ssl=1)
kenya – फक्त २०० रुपये उधारी साठी
Kenya – फक्त २०० रुपये उधारी साठी दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी kenya केनियाचे खासदार तीस वर्षांनी छत्रपती संभाजी महाराज नगरमधे येतात…!! एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकतात का? या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल. मात्र…