
Sardar Patel – सरदार वल्लभभाई पटेल
Sardar Patel – सरदार वल्लभभाई पटेल यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन Sardar Patel – वल्लभभाई झवेरभाई पटेल यांचा जन्म एका जमिनदार परिवारामधे ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरात येथे झाला. त्याकाळी बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह अवघ्या सोळाव्या वर्षी झाला. त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. Sardar Patel – वल्लभभाई…