Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRAReal Estate

SRA म्हणजे Slum Rehabilitation Authority

1 Mins read

SRA म्हणजे Slum Rehabilitation Authority

SRA म्हणजेच मराठीतून झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प.

 

 

 

म्हणजेच एखाद्या झोपडपट्टी मधील सर्व झोपड्या हटवून अधिकृत झोपडपट्टी धारकांना नवीन इमारतीमध्ये पक्की घरे किंवा सदनिका देण्याची SRA योजना.

सदर योजना एखद्या बिल्डर मार्फत राबवली जाते. म्हणजे बिल्डर SRA इमारत बांधतो व झोपडपट्टी धारकांना सदनिका देतो तेही फुकटात.

मग आता यात बिल्डर एवढी समाजसेवा का बरे करत असेल ? तर यामध्ये बिल्डर ला तिप्पट FSI मिळतो.

आणि नवीन SRA प्रोजेक्ट ला चौपट FSI करण्याचा प्रस्ताव लवकरच येणार आहे. म्हणजेच समजा एखद्याला घर बांधायचे असेल तर

आपल्याला अंदाजे एक FSI मिळतो बर्याचदा तो पूर्ण एक FSI नसतो तर ०.८५ एवडाच FSI असतो.

म्हणजे माझ्याकडे ३००० चोरस फुट जागा असेल तर मी फक्त ३००० चौरस फुट च बांधकाम करू शकतो.

शिवाय मी जागा अगोदर विकत घेतलेली असते किंवा मला जागा विकत घ्यावी लागते .

पण SRA मध्ये झोपडपट्टी धारकांची जागा बिल्डर ला फुकटात मिळते. त्याबदल्यात बिल्डर तिप्पट बांधकाम करू शकतो

समजा ३००० चौरस फुट जागा असेल तर ९००० चौरस फुट बांधकाम करू शकतो,

त्यातील निम्मे बांधकाम झोपडपट्टी धारकांच्या सदनिकांसाठी वापरले जाते तर निम्मे बांधकाम खुल्या बाजारात विक्रीसाठी वापरले जाते.

म्हणजे बिल्डर ४५०० / ४५०० चौरस फुटाचे दोन प्रोजेक्ट बनवतो एका प्रोजेक्ट मध्ये झोपडपट्टी धारकांच्या सदनिका

तर दुसर्या प्रोजेक्टमधील सदनिका बाजारभावाने विकतो . म्हणजे स्वत जागा विकत घेऊन एखादा प्रोजेक्ट करून

फक्त एक FSI घेऊन बिल्डिंग बांधायची त्यापेक्षा झोपडपट्टीची जागा फुकटात घेऊन SRA प्रोजेक्ट करून बिल्डर जास्ती चा नफा कमावतो.

शिवाय झोपडपट्टी धारकांना सदनिका देऊन त्यांच्यावरही उपकार करतो.

एकदा का तुमचे हक्काचे घर तोडलं की बिल्डर भाडं देणं थांबवतो.

वेळेवर भाडे देत नाही,

अर्धवट भाडे देतो,

वारंवार झोपू कार्यालयात चकरा मारूनही मदत होत नाही.

बिल्डरांच्या ऑफिसला चकरा मारून मारून सर्वसामान्य माणूस अक्षरशः हैराण होतो.

त्यामुळे झोपू प्राधिकरणाने 06 जून 2015 रोजी परिपत्रक काढले आहे व त्या परिपत्रकामध्ये काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत.

बिल्डरने किमान एक वर्षाचे भाडे दिले पाहिजे, दरवर्षी कमीतकमी 5 ते 10 टक्के भाडे वाढ केली पाहिजे आशा सूचना त्यामध्ये आहेत.

एखादी पात्र व्यक्ती जर का मयत झाली तर काय कार्यवाही करायची आहे 

पुढे SRA ची वेबसाईट देत आहे त्यावरून परिपत्रके डाउनलोड करून वाचावीत ही विनंती आहे.

परिपत्रके मराठीतच आहेत नावे इंग्लिश मध्ये दिसत आहेत.

SRA

https://sra.gov.in//circularm

 

06 जून 2015 चे परिपत्रक अपलोड केलं आहे त्याची लिंक देत आहे पुढे ते डाऊनलोड करून वाचा

झोपू_परिपत्रक_06 जून 2015_भाडेवाढ

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!