Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIANewsPostbox MarathiTechnology

Aadhar card – मतदान कार्ड – आधार असेही जोडता येईल !

1 Mins read

Aadhar card – मतदान कार्ड – आधार असेही जोडता येईल !

 

 

 

 

● लॉगिन केल्यावर पुन्हा वेगवेगळे पर्याय दिसतील. त्यातील तीन नंबरचा पर्याय (आधार कार्डाची माहिती देण्याचा) निवडायचा.

● त्यानंतर काही फॉर्म दिसतील. त्यातील तीन नवरच्या फॉर्मवर (आधारची माहिती देण्याच्या) क्लिक करायचे.

● पुढे प्रारूप ६ बी दिसेल. त्यात नाव, आडनाव, मतदार ओळखपत्राचा नंबर टाकायचा. ती माहिती चरोबर आहे का ते तपासायचे.

त्यानंतर मोबाईल नंबर, ई-मेल आयडी टाकायचा.

● ते टाकल्यावर दोन पर्याय येतील. त्यातील पहिला पर्याय (aadhar card – आधार नंबर असल्याचा) निवडायचा.

● पहिला पर्याय निवडल्यावर आधार नंबर, गावाचे किवा शहराचे नाव आणि कॅप्चे टाकून प्रिव्ह्य पर्यायावर क्लिक करायचे.
● त्यानंतर भरलेली सर्व माहिती दिसेल, ती बरोबर आहे का ते तपासा.

● बरोबर असेल तर वर प्रिंटचा पर्याय आहे, तेथे जाऊन या माहितीची प्रिंट काढून ठेवू शकता किंवा स्क्रिन शॉट काढू शकता.

● त्यानंतर खाली सबमिट हा पर्याय आहे. तो क्लिक केला की रेफरन्स आयडी येईल. त्याचा स्क्रिन शॉट काढू शकता किंवा तो नोंदवून ठेवू

● पुढे ही प्रक्रिया (स्टेटस) चेक करण्यासाठी या रेफरन्स आयडीचा उपयोग होतो.

● मतदार ओळखपत्राला aadhar card –  आधार कार्ड लिक केल्याचा मेसेज लगेच आला नाही, तर पुढे ट्रैक करण्यासाठी रेफरन्स आयडी उपयोगी ठरू शकतो.

● मतदार ओळखपत्र आणि आधार लिक झाल्याचा मेसेज आला, की तोही संदर्भासाठी जपून ठेवा.

◆ रजिस्टर कसे कराल?

● नसेल तर तुम्ही नव्याने रजिस्टर करू शकता. त्याची लिंक तेथे हिरव्या रंगात उपलब्ध आहे.

● रजिस्टर करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर, कॅप्चा टाकावे लागेल.

● त्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो टाकल्यावर Verify होईल आणि पुढचे पान उघडेल.

● पुढच्या पानावर गेल्यानंतर EPIC (Electors Photo Identity Card) नंबर आहे की नाही. याचे पर्याय विचारले जातील. EPIC नंबर म्हणजेच तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक.

● ई-मेल आयडी विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला हवा असलेला पासवर्ड टाकावा लागेल. पुन्हा तो कन्फर्म करावा लागेल.

● त्यानंतर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करायचे. तुमचे रजिस्ट्रेशन व्यवस्थित झाले असेल तर लगेच स्किनवर उसे दिसेल आणि आपले अकाउंट तयार होईल.

● नंतर युजरनेम म्हणून मोबाईल नंबर, तुम्ही तयार केलेला पासवर्ड आणि कंप्चा टाकून लॉगिन करायचे.

● ऑनलाइन माहिती भरा

nvsp या National Voter Service Portal च्या वेबसाइटवर जाऊन वरील प्रक्रिया पार पाडू शकता.

https://voterportal.eci.gov.in/ या साईटवर जाऊनही मतदार ओळखपत्र aadhar card –  आधार कार्ड लिक करू शकता.

● आणखी कोणत्या अँपचा पर्याय उपलब्ध आहे?

गुगल प्ले स्टोअर्समध्ये जाऊन NVSP (National Voter Service Portel) हे अँप तुम्ही डाऊनलोड करू शकता.

त्यात गेल्यावर तेथे फॉर्म नंबर ६ बी वर क्लिक करा. त्यानंतर तुमचे NVSP वर अकाउंट असेल तर तुम्ही युजर नेम, पासवर्ड टाकून लॉगिन करू शकता.

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!