Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Police Station near me पोलिस स्टेशन

1 Mins read

Police Station near me पोलीस स्टेशन आणि पोलीस यंत्रणेतील भ्रष्टाचार यावर आळा बसावा

आणि सामान्य नागरिकांसोबत योग्य न्याय व्हावा यासाठी.

1. Police Station near me एखाद्या परिसरात पोलीस स्टेशन जवळ नसल्याने अनेक प्रकारच्या त्रास आणि प्रॉब्लेम यांना सामान्यांना सामोरे जावे लागते.

2. पोलिसांकडून सामान्य नागरिकांवर अन्याय होतो ही भावना वाढत आहे. त्यामुळे ही दरी कमी व्हावी. यासाठी हा प्रपंच 

3. Police Station near me पोलीस स्टेशन च्या हद्दीत अनेक अवैध धंदे आणि गुन्हेगारी कृत्य हे पोलीस स्टेशन मधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने होत असते.

4. पोलीस कोणत्याही प्रकारची अप्रत्यक्ष तक्रार घेताना पुरावा आणि शहानिशा न करता राजकीय, आर्थिक प्रलोभने, खात्यातील / पदावरील व्यक्तीच्या गुन्ह्यापासून त्याला वाचवण्या साठी, वरिष्ठ आदेश, इत्यादीमुळे सामान्य नागरिकावर अन्याय करतात.

5. खोट्या तक्रारी मुळे सामान्य नागरिकाला मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागते.

6. अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी आर्थिक आणि भौतिक फायद्या साठी घेतल्या जातात असे अनेक प्रामाणिक पोलीस दलातील कनिष्ठ पदावरील लोकसेवक यांना संपूर्ण माहिती असते.

7. Police Station near me पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारे अनेक अवैध धंदयावर पोलीस कारवाई करत नाहीत पण सामान्य नागरिकांवर काही पैशांच्या मोबदल्यात खोट्या तक्रारी सहज घेत असतात.

8. पोलीस दलातील हा भ्रष्टाचार सामान्य नागरिक आणि पोलीस दलातील प्रामाणिक पोलीस यांनी पुढे येऊन संपवायचा आहे.

9. अशा प्रकारच्या अनेक प्रकरणाचे पुरावे आणि माहिती वरिष्ठ पदावरील अथवा त्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या दबावाला बळी न पडता अप्रत्यक्ष अथवा प्रत्यक्ष रीत्या जमा करावेत.

10. पोलीस दलातील सामान्य पदावरील व्यक्ती असो पण तिची नैतिकता त्याला सर्वोच्च पदावर घेऊन जाते.

11. Police Station near me पोलीस दलातील हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी समाज माध्यमासोबत खालील न्यायिक प्रक्रिये द्वारे आपण पाठविलेल्या माहिती च्या आधारावर हा भ्रष्टाचार विरोधी लढा सुरु ठेवता येतो.

12. समाज माध्यमावर पोलीस आयुक्त, सह आयुक्त, महासंचालक, आणि अनेक प्रामाणिक पोलीस अधिकारी सक्रीय असतात अशावेळी आपल्याला समाज माध्यम हाताळता येत नसेल तर जाणकार तज्ञ् व्यक्तीचा सल्ला घेऊन आपण ट्विटर आणि फेसबुक, याद्वारे आपली व्यथा, अन्याय, माहिती तुम्ही वाटून घेऊ शकता.

13. न्याय मिळविण्यासाठी जे जे शक्य ते ते वापरा. पण लक्षात ठेवा अन्याय करणाऱ्या पेक्षा तो सहन करणारा हा सर्वात मोठा गुन्हेगार असतो. 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

आपण सर्व समान्य नागरिक आणि प्रामाणिक पोलीस सर्व मिळून पोलीस दलातील हा भ्रष्टाचार संपवूया.

सामान्य नागरिकांना योग्य न्याय देणारी यंत्रणा ही भ्रष्टाचार मुक्त राहावी तसेच सोबत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर अवश्य संपर्क करा आणि पोलीस दलातील या भ्रष्ट अधिकाऱयांवर चाप बसावा म्हणून सर्व पुरावे आणि माहिती अर्जासह पाठवा !

लक्षात ठेवा आपली लढाई ही कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही तर प्रवृत्ती विरोधात आहे.

सामान्य पोलीस दलातून असामान्य कर्तृत्व दाखविण्याची हिच संधी आहे, नाहीतर भ्रष्ट वरिष्ठ अधिकारी आपल्याला सोयीने वापरतात आणि आपण त्यांच्या दबावा खाली नोकरी वाचावी म्हणून माणुसकी आणि अन्यायाचे अप्रत्यक्ष समर्थन करत राहतो. 

मुंबई सहीत महाराष्ट्र राज्यात सुमारे Police Station near me ११०० पोलिस स्टेशन आहेत.

प्रत्येक Police Station near me पोलिस स्टेशनच्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकारचे अवैध धंदे अजूनही चालू आहेत.

म्हणून हे सर्व अवैध धंदे बंद करायचे असतील तर महाराष्ट्रातील ११०० पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहणारे प्रत्येक पोलिस स्टेशन Police Station near me मधील एक व्यक्ती अर्जदार म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्या करीता हवा आहे. कोणताही खर्च त्या व्यक्तीने करायचा नाही.

Also Read : https://www.postboxindia.com/sharad-pawar-पवारांच्या-जातीयवादाव/

बालाजी शिंदे 

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!