Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRA

Police Station खोटा गुन्हा FIR

1 Mins read
  • police_station_near_me

Police Station खोटा गुन्हा FIR कोणी दाखल केला तर काय करावे ?

29/10/2021,

खोटा गुन्हा (False FIR) दाखल झाला तर

खोटा गुन्हा दाखल झाला तर

आपल्यावर कधीतरी राजकीय दबावापोटी किंवा काही कारणास्तव कोणीतरी ओळखीची किंवा अनोळखी व्यक्ती खोटी Police Station पोलीस तक्रार (False FIR) करते किंवा करतो आणि आपण न केलेल्या खोट्या गुन्ह्यात अडकतो किंवा एकंदरीत अडकवण्याचा प्रयत्न होतो बऱ्याच वेळा सामान्य माणसाला यासंबंधीचे फारसे ज्ञान नसते म्हणून हताश होतो किंवा खूपच मानसिक तणावात येतो आणि नाईलाजास्तव या खोट्या केसला सामोरे जातो आणि कधी कधी तर त्याला त्याचे शिक्षाही भोगावे लागते मात्र असे काहीसे आपल्या बाबतीत झाल्या खचून जाण्याचे काही कारण नाही आपण यातून निर्दोष मुक्त व्हाल आणि ज्या व्यक्तीने तुमच्यावर खोटी केस भरले आहे त्यालाही चांगला धडा शिकवता येईल.

False FIR

गुन्हे हे दोन प्रकारचे असतात

1} Cognizable Offence (गंभीर गुन्हे)

FIR दाखल होते व पोलिस पुढील तपास व कारवाई करतात या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये Arrest Warrant नसला तरी अटक करता येते

2} Non Cognizable Offence (सामान्य गुन्हे)

 एन. सी.आर. (NCR)मध्ये तक्रार नोंदविली जाते व या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यासाठी Warrant Issue करावा लागतो
कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यास सर्वप्रथम जामीन (Bail) करून घ्यावी लागते

जामिनाचे प्रकार Kinds of Bail

1- Regular Bail (अटकेनंतर जामीन)
2- Anticipatry Bail (अटकपूर्व जामीन)
यापैकी जमेल तो जमीन करून घ्यावा व त्यानंतर उच्च न्यायालयात याचीका करावी

Criminal Procedure Code 1973 (Sec. 482)

दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 482 अन्वये
माननीय उच्च न्यायालय मध्ये अर्ज करू शकता

1- Application(अर्ज)
2- Evidence (पुरावे)
अ कागदोपत्री (Document)
ब ध्वनिफीत (Audio)
क चलचित्र (Video)
ड साक्षीदार व्यक्ती (Witness)
यापैकी कोणत्याही प्रकारचे पुरावे असावे असे अर्जासह पुरावे Police Station सादर करणेआवश्यक असते

० The Hearing Was Done – 

आपल्या अर्जासह पुरावे जमा केल्यास कोर्ट त्यावर सुनावणी (Hearing) सुरु करते व आपले पुरावे सबळ असल्यास FIR रद्द होते किंवा रद्द करण्याचा आदेश होतो जर पुरावा देऊ शकला नाहीत तर केस चालू राहून ट्रायल (Tral) सुरू होते

 ० Appeal to the Hon. Supreme Court against the Hon. High Court
तुम्ही मा. उच्च न्यायालयाच्या निकालाने समाधानी नसाल किंवा माननीय उच्च न्यायालयाने निकाल आपल्या विरोधात दिला असल्यास आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करू शकतो

० Police action stops
आपल्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना पोलिस कारवाई अटक किंवा चौकशी करू शकत नाहीत

० Judgement
माननीय न्यायालयाचा निकालआपला हक्कात आल्यावर सामने वाला पक्ष वर

० Criminal Procedure code1973 (sec- 250)

 दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 250 अन्वये नुकसान भरपाई चा दावा करू शकता किंवा

० Indian Penal Code 1860 (Sec 211 & 500)

भारतीय दंड संहिता चे कलम 211 व 500 अन्वये खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवू शकता

० Indian Penal Code 1860 (Sec 177)

भारतीय दंड संहिता चे कलम 177 अन्वये सरकारी नोकराला जाणून-बुजून खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवू शकता

० Indian Penal Code 1860 (Sec 218)

भारतीय दंड संहिता चे कलम 218 अन्वये
एखाद्या पोलीस अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून तुमच्याविषयी चुकीचे रेकॉर्ड (Record) तयार तयार केले असेल त त्यावर तुम्ही गुन्हा नोंदवू शकता

० Indian Penal Code 1860 (Sec 220)

भारतीय दंड संहिता चे कलम 220 अन्वये एखाद्या लोकसेवकाने भ्रष्ट बुद्धीने सूडबुद्धीने अथवा अन्य काही कारणास्तव विनाकारण कैदेत ठेवत असेल तर अशा अधिकाऱ्यास सात वर्ष सजा व दंड होऊ शकतो.

Also Visit : https://www.postboxlive.com

Postbox India

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

police_station_near_me

Pros

  • +police_station_near_me

Cons

  • -

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!