Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

Society Car Parking बिल्डरला पार्किंग विकता येत नाही. 

1 Mins read

Society Car Parking बिल्डरला पार्किंग विकता येत नाही. 

 

 

 

लाखो रुपये देऊन पार्किंग खरेदी केले तरीही ते पार्किंग सोसायटी काढून घेऊन इतर सभासदांना देऊ शकते.

ग्राहकाला Society Car Parking पार्किंग करारनामा करून विकणे, पत्र देऊन किंवा करारनामा करताना allot करणे ही बिल्डरची कृती बेकायदेशीर आहे. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्व पूर्ण निकाल दिलेला आहे.(CIVIL APPEAL NO. 2544 OF 2010).
महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप ॲक्ट १९६३ मध्ये त्याबाबत स्पष्ट पणे तरतूद आहे की पार्किग, ओपन स्पेस, टेरेस इत्यादी कॉमन एरिया मध्ये येते आणि त्याची मालकी ही सोसायटीची असते.

Society Car Parking पार्किंग कुणाला द्यायचे हे सोसायटी ठरवू शकते बिल्डर नाही.

Society Car Parking पार्किंग विकता येत नाही. 

Society Car Parking बिल्डरला पार्किंग विकता येत नाही.

एखाद्या व्यक्तीने बिल्डरला लाखो रुपये दिले असतील, करारनाम्यात तसा उल्लेख असेल, बिल्डर ने allotment letter दिले असेल तरीही सोसायटी सदर Society Car Parking पार्किंग परत घेऊन ते इतर सभासदाला देऊ शकते असा महत्त्व पूर्ण निकाल ठाणे येथील अतिरिक्त ग्राहक आयोगाने नुकताच दिला आहे.

तेव्हा नवीन ग्राहक जे फ्लॅट खरेदी करतात त्यांनी Society Car Parking पार्किंग अजिबात विकत घेऊ नये.

Society Car Parking बिल्डर पार्किंग

Society Car Parking बिल्डरला पार्किंग विकता येत नाही.

आपण लाखो रुपये Society Car Parking पार्किंग साठी दिले तरीही सोसायटी आपले  पार्किंग काढून इतर व्यक्ती ला देऊ शकते. जिथे पार्किंग साठी जागा कमी आहे तिथे सोसायटी रोटेशन पद्धतीने   पार्किंग सभासदांना देऊ शकते.

ज्या सभासदांनी, फ्लॅट ग्राहकांनी या आधी बिल्डरला लाखो रुपये देऊन Society Car Parking पार्किंग विकत घेतले आहे त्यांनी बिल्डर ला नोटीस देऊन सदर आपले पैसे व्याजासहित परत मागून घ्यावेत. आपण नोटीस देऊन ही बिल्डर पैसे परत करत नसतील तर त्यांचे विरुद्ध केस दाखल करू शकता.

Society Car Parking बिल्डरला पार्किंग विकता येत नाही. 

Society Car Parking बिल्डरला पार्किंग विकता येत नाही.

तसेच आपण फसवले गेलो आहोत हे लक्षात घेऊन आपण त्या बिल्डर वर फसवणुकीचा गुन्हा इंडियन पिनल कोड नुसार दाखल करावा. मोफा कायद्या नुसार पण आपण सदर बिल्डर वर गुन्हा दाखल करू शकता.

पोलीस गुन्हा दाखल करण्यास नकार देत असतील तर आपण सदर पोलीस स्टेशन मधील ठाणे अम्मलदार यांचे विरुद्ध आय पी सी कलम १६६ नुसार तक्रार सहायक पोलीस आयुक्त यांचे कडे किंवा कमिशनर ऑफ पोलीस यांचे कडे करू शकता. शिवाय आपण ऑनलाइन FIR दाखल करू शकता. सरते शेवटी आपण न्यायालयात जाऊन सदर गुन्हा नोंदवणे साठी पोलिसांना आदेश घेऊ शकता. यासाठी कोणत्याही वकिलाची गरज लागत नाही.

Society Car Parking बिल्डरला पार्किंग विकता येत नाही

Society Car Parking बिल्डरला पार्किंग विकता येत नाही.

 
याबाबत आपणास मोफत मार्गदर्शन हवे असल्यास आपण अखिल भारतीय ग्राहक पंचायत शी संपर्क करू शकता.

 

 

 

विजय सागर. 
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य. 
अखिल भारतीय ग्राहक पंचायत. 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company. Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World. Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.posboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox 

Telegram : t.me/postboxindia

Postbox India
Anytime Everything

Leave a Reply

error: Content is protected !!