BEST – मुंबईची नवीन डबलडेकर बस
BEST – मुंबईची नवीन डबलडेकर बस
BEST मुंबई आणि BEST बेस्ट ची डबलडेकर बस यांचे नाते खूप जुने आहे , डबलडेकर बसच्या वरच्या माळ्यावर पहिल्या रांगेतल्या खिडकीतून प्रवास करताना जणू आपण या शहराचे अपराजित सम्राट असल्यासारखे आमच्या तरी लहानपणी वाटायचे.
BEST डबलडेकर बसच काय पण संपूर्ण बेस्ट तोट्यात जात असताना आणि वाढत्या पेट्रोल, डिझेल आणि मॅन पॉवर यामुळे आणखी बसेस वाढवणे तर सोडा पण डबलडेकर सोबत साध्या बस गाड्या सुद्धा बंद करण्याची वेळ आली. कर्मचारयांच्या मागण्या , सोयी सुविधा पुरविणे अवघड जात असल्याने एक वेळ मुंबईची शेवटची डबलडेकर मागील वर्षी रस्त्यावर धावली आणि एक इतिहास जमा झाला. याच डबलडेकर मध्ये अनेक तरुण तरुणींचे सूत जुळले, याच डबलडेकरच्या प्रवासातून अनेक डॉक्टर, इंजिनियर , सायंटिस्ट आणि अन्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यांनी प्रवास करत आपल्या जीवनाला एका वेगळ्या वळणावर पोहोचवले.
याच BEST डबलडेकर बस ने अनेक मोर्चे रस्त्यावरून जाताना पाहिले तर कधी कधी बंद मधून मार्ग काढत दगड – गोटे झेलले होते. अनेकांच्या जीवनाच्या ऑफिस आणि नोकरीच्या रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवसांचा प्रवास पाहिला होता, अमोल पालेकरांच्या ते अनेक विख्यात दिग्दर्शकांच्या हिंदी मराठी सिनेमाचे सौन्दर्य या डबलडेकर बसने खुलवले होते.आता BEST मुंबई ची प्रतीक्षा संपणार आहे , लवकरच मुंबईकरांच्या स्वप्नातील डबलडेकर रस्त्यावर धावणार आहे. बेस्टच्या ताफ्यात ९०० नवीन डबलडेकर बस दाखल होणार आहेत. पण मुंबईचे शांघाय होणार कि नाही हे वेळच सांगेल पण मुंबई आणि लंडन यांच्यात बरेच साम्य आहे. लंडनच्या डबलडेकर बस च्या धर्तीवर या बसचे डिझाईन असून लवकरच ती मुंबईच्या सौन्दर्यात चार चांद लावणार यात दुमत नाही.
BEST मुंबई आणि लंडन कनेक्शन नक्की कसे आहे आणि यात साम्य काय आहे ते पाहूया .
बॉम्बे – लंडन कनेक्ट
मुंबई : राजाभाई टॉवर
लंडन: बिग बेनमुंबई : सी लिंक
लंडन : लंडन ब्रिजमुंबई : मान्सून
लंडन : पाऊसमुंबई : आई मुंबादेवी या शहराचे रक्षण करते
लंडन : लंडन ची राणी या शहराचे रक्षण करतेमुंबई : वडापाव आणि मिसळ
लंडन : फिश अँड चिप्समुंबई : लाल डबल डेकर बसेस
लंडन : लाल डबल डेकर बसेस
View this post on Instagram
आणि मुंबई च्या या आमची मुंबई मध्ये आणखी 900 डबल डेकर बसेस जोडल्या जात आहेत, सर्व इलेक्ट्रिकल वाहने या शहरासाठी बदलत आहेत आणि हे माहिती करून झाल्यावर आश्चर्य म्हणजे की हे सर्व आधुनिकीकरण करून सर्व इलेक्ट्रिक बसेस आणि सुविधायुक्त या बस ठेवल्या जाणार आहेत. एसी , वायफाय कनेक्ट , टॉयलेट, हँडवॉश , स्कॅन, यासोबत डिजिटल सुविधा युक्त अशा स्वरूपाच्या गाड्या सुद्धा लवकरच बेस्ट च्या ताफ्यात जोडल्या जाणार आहेत.
BEST मुंबई कर या नवीन डबलडेकर बसचे स्वागत करून तिला सुद्धा आपल्या क्षणांची सोबतीदार करतील अशी आपण आशा करूया.Also visit : https://www.postboxlive.com
LATEST SEX VIDEO MIA KHALIFA DOWNLOAD 12 MB
Also Visit : https://www.postboxindia.com
Also Visit : https://www.postboxlive.com
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Subscribe our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.
Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.
Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,
News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.
Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.
Website : https://www.postboxindia.com
Website : https://www.postboxlive.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia
Discover more from Postbox India
Subscribe to get the latest posts sent to your email.