Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRA

Police Station गुन्हेगाराचे हक्क, अधिकार

1 Mins read

Police Station गुन्हेगाराचे हक्क, अधिकार व अटकपूर्व जामीन

कारागृहामध्ये मृत्यू पावलेल्या गुन्हेगारांचा आकडा मागील २० वर्षांत सुमारे २००० पेक्षा जास्त असल्याचे राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड
ब्युरो या संस्थेच्या अहवालातून दिसून आले आहे. गुन्हेगारांवर वाढता अत्याचार व त्रास देण्याचा प्रयत्न करणे यांसारख्या घटना

गुन्हेगारासोबत होत असल्याचे दिसून येते. कारागृहातील गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याचे कबुली करण्यास भाग पाडणे, तसेच स्वतः विरोधात
जबाब देण्यास सांगणे यांसारख्या गुन्ह्यांचे प्रकार वाढताना दिसून येतात. गुन्हेगारांना न्यायालयीन आदेशाशिवाय अटक करता येत
नाही, असे कायद्यात म्हटले आहे. संविधानातील अनुच्छेद २१ अन्वये गुन्हेगारांना आपल्या जीविताचा अधिकार दिला गेला आहे.
संविधानातील अनुच्छेद २२ अन्वये गुन्हेगाराला २४ तासांपेक्षा जास्त काळ कारागृहात डांबून ठेवता येत नाही.

फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ५७ नुसार तशी कायद्यात तरतूद आहे, तसेच बेकायदेशीररित्या अटक करता येत नाही.

गुन्हेगाराला त्याच्या पसंतीनुसार वकिलांशी सल्लामसलत करून देण्याचे व गुन्ह्याचा तपास चालू असताना,

वकिलांची मदत घेण्याचा अधिकार कलम ४१-ड अन्वये कायद्यात नमूद केला गेला आहे.

गुन्हेगाराला अटक करण्यापूर्वी पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ४१ अ नुसार गुन्हेगारास त्याच्या गुन्ह्यासंबंधित नोटीस देणे बंधनकारक आहे.

नोटीस दिल्यानंतर जर गुन्हा दखलपात्र असल्यास पोलिसांना संबंधित गुन्हेगाराला अटक करता येते, परंतु २४ तासांच्या आत त्याला जवळील न्यायालयात
हजर करावे लागते. महिला गुन्हेगाराला संध्याकाळी ६.०० वाजता ते सकाळी ६.०० वाजता या वेळेच्या दरम्यान अटक करता येत
नाही, तसेच महिला गुन्हेगाराला अटक करण्यासाठी महिला पोलीस शिपाईची गरज भासते.

Police Station अटकपूर्व जामीन :

अदखलपात्र गुन्ह्यात गुन्हेगाराला गुन्हा घडल्यानंतर Police Station पोलीस न्यायालयाच्या आदेशाशिवाय अटक करू शकत नाही. जर
गुन्हेगाराला वाटत असेल की, आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे, तर सदर गुन्हेगार अटकपूर्व जामिनासाठी

संबंधित न्यायालयात अर्ज करू शकतो. गुन्हेगारास अटकेपासून सुटका मिळावी, म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३चे कलम
४३८ अन्वये संबंधित न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करता येते. अटकपूर्व जामीन हा दखलपात्र गुन्ह्यामध्ये जर गुन्ह्याचे
स्वरूप तीव्रतेचे नसल्यास न्यायालयाकडून मंजूर करण्यात येतो. गुन्हेगारांना अटक करण्यासाठी अरणेश कुमार विरुद्ध स्टेट ऑफ
बिहार या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचना व निर्देश यांचे पालन करण्यास Police Station पोलिसांना बंधनकारक आहे.

Police Station पोलिसांनी जर कायद्याचे पालन न केल्यास, तसेच गुन्हेगारांना जबरदस्तीने त्रास दिल्यास

Police Station पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण येथे आपणास संबंधित पोलिसाविरोधात तक्रार करता येते.

– मनिष विनोद खडकबाण
९१७५१९१७४७

 

 

LATEST SEX VIDEO MIA  KHALIFA  DOWNLOAD 12 MB

 

 

प्रशांत माने अँड असोसिएट.
ऍडव्होकेट हायकोर्ट
९६६४३९२७९४
९८६७८१७६७३

www.postboxindia.com

www.postboxindia.com

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!