My page - topic 1, topic 2, topic 3

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

largest river in India – नर्मदा -गंगा नदी, काल आणि आज

1 Mins read

largest river in India – नर्मदा -गंगा नदी, काल आणि आज

largest river in India – प्रीती दांडेकर

 

 

 

14/5/2021,


The Veterans Site

नर्मदा आणि गंगा नदी या भारत देशातील पवित्र नद्या म्हणून धार्मिक महत्व प्राप्त, आज या नद्यामध्ये कोविड रुग्णांची प्रेते सोडली जातात, नद्या तशा हि अस्वछ आणि अनैसर्गिक ठेवण्याकडे उत्तरेकडील लोकांनी प्रयत्न ठेवले.. प्रीती दांडेकर यांचा नर्मदा – गंगा नदी, काल आणि आज अनुभव या बाबतीत काय सांगतो वाचा.

largest river in India नर्मदा नदीच्या किनारी जोपर्यंत नजर जाईल तिथवर पाण्यात लोकांचे कपडे वाहिलेले असतात…

त्यात कित्तेक पँट शर्ट, साड्या लहानमुलांचे कपडे असतात !

मी आईला नर्मदा दर्शन, ओंकारेश्वर अभिषेक आणि कालभैरव दर्शन करायला घेऊन गेलेले.. मी माझ्या आईची देवदर्शनाची कोणतीच ईच्छा टाळत नाही !

जेव्हा नदीला नमस्कार केला आणि आई म्हणाली मला पाणी प्यायचं आहे !

The Veterans Site

घरी नेण्यासाठी बॉटल ही भरायची आहे तेव्हा मात्र नदीतली घाण पाहून माझ्या पोटात गोळा आला पण तिचा हट्ट कायम होता , शेवटी एक बोट केली आणि म्हंटलं चल आत पर्यंत जाऊन स्वच्छ पाणी मिळतंय का पाहू !

बोटवाल्याने पार आत नेलं तेव्हा थोडं स्वच्छ पाणी मिळालं तोपर्यंत पूर्ण largest river in India नदीभर कपडे वाहत होते..

बोटवाल्याला याच कारण विचारलं तर त्याने सांगितलं मृत माणसाला मुक्ती मिळावी म्हणून त्याचे कपडे नदीत अर्पण करतात आणि कुणाचे नवस असतात ते सुध्दा फेडायला इथे वाट्टेल त्या वस्तू आणून फेकतात त्यात अगदी बायकांच्या पाळीचे कपडे देखील असतात…

मला ऐकून धक्का बसला !


The Veterans Site

जी नदी पूजनीय जीवनदायी आहे तिच्या पोटात वाट्टेल ती घाण आणून टाकतात…

ती घाण काय आपोआप मिटणार आहे की पाणी चमत्काराने स्वच्छ होणार आहे ?

याहून भयाण अवस्था गंगा नदीची आहे!

भारतीय विशेषतः उत्तरेकडच्या बाजूचे नेमके काय विचार करतात ?

धार्मिक पगडा इतका जबरदस्त आहे यांच्यावर की आपण नेमकं काय करतो याचीही त्यांना कल्पना नसते..
आणि असली तरी साळसूदपणे उरकून टाकायची !
जीला देवी म्हणून पुजायचं तिलाच क्लेश द्यायचे.
मला खरतर त्या नदीत पाणी भरणाऱ्यांची दया आली, अंधश्रद्धेने ते पाणी तोंडात घेणाऱ्यांची कीव आली !

आता वाटतं तिकडच्या नेत्यांनाच जनता अशीच हवी आहे , धार्मिक सुधारणा म्हणून काहीच करू द्यायचं नाही.
जितकी धार्मिक अशिक्षित ठेवतील तितकी विचारांनी बुरसटलेली राहतील !
नाहीतर यांनासुद्धा राजकीय पोळी कशी भाजता येणार ?


The Veterans Site

नंतर तिथे माझ्या आईने पुन्हा जायचं नाव नाही काढलं !

 

 

Postbox India


The Veterans Site

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: