Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSScienceTechnology

Artificial intelligence

1 Mins read

 

Artificial intelligence essay – आर्टिफिशियल इंटेलिजेंस च्या माध्यमातून व्हिडीओ

 

Artificial intelligence essay – १० वर्षांचा असताना आईला गमावले, आर्टिफिशियल इंटेलिजेंस च्या माध्यमातून तिला आज व्हिडीओ रूपाने पाहू शकतोय.

 

 

 

 

मी दहा वर्षांचा असताना मी माझ्या आईला गमावले. दुर्दैवाने, मोबाईल कॅमेरे किंवा डिजिटल कॅमेरे तसे नव्हते जसे आज मार्केट मध्ये सहज उपलब्ध असतात तसे ,

आज आहेत तसे आणि टेक्नॉलॉजी ने युक्त यांच्यात आणि त्या बनविणाऱ्या कंपनी मध्ये स्पर्धाच असते, माझ्याकडे तिच्या वास्तविक जीवनातील बरेच व्हिडिओ

काय फार अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके फोटो होते.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन तंत्रज्ञानाचा मीच न्हवे तर संपूर्ण जग आभार मानत आहे ,आज आम्ही फक्त चित्राच्या माध्यमातून संयुक्तपणे अगदी जशी

ती असेल त्याच्या जवळपास जाणारे तिचे व्हिडिओ तयार करण्यास सक्षम झालो आहोत. मी एक तीस मिनिटाचा व्हिडीओ तयार करण्याचा प्रयत्न केला

आणि तो अगदी जशाच्या तसा माझ्या आईच्या जवळपास जाणारा बनला,

तिचे जमेल तितके फोटोग्राफ मिळवून ती कशी दिसत असेल यासाठी तिचा व्हिडीओ बनविला. आज खरंच माझी आई मला पुन्हा भेटली. आर्टिफिशियल

इंटेलिजन्स काय करू शकते याची कल्पना करा पुढे पुढे 10,20,100 वर्षानंतर.. काय तंत्र परिणाम आपल्याला साध्य करता येऊ शकतील. आज

मला माझी आई कशी होती हे पाहायचं स्वप्न पूर्ण झाल. न कळत्या वयात टी गेल्यानं तिचा चेहरा नीटसा लक्षात येत न्हवता पण या तंत्रज्ञान

आणि प्रणालीमुळे आपण नक्कीच अनेक क्षेत्रात यश मिळवू शकू.

Every time I find an awesome tool like this, I
share it on my Instagram reels
Check them out here: instagram.com/

https://instagram.com/vaibhavsisinty?igshid=1k37hvwpjoyru

Also link to the tool: http://m.sisinty.com/dn
I have already shared about 10 awesome tools. Vaibhav sisinty Explained.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स नक्की काय असतं समजून घ्या. या क्षेत्रातील संधी देखील समजून घ्या.

Artificial intelligence (AI) is wide-ranging branch of computer science concerned with building smart machines capable of

performing tasks that typically require human intelligence. AI is an interdisciplinary science with multiple approaches,

but advancements in machine learning and deep learning are creating a paradigm shift in virtually every sector of the tech industry.

ARTIFICIAL INTELLIGENCE EXAMPLES

  • Smart assistants (like Siri and Alexa)
  • Disease mapping and prediction tools
  • Manufacturing and drone robots
  • Optimized, personalized healthcare treatment recommendations
  • Conversational bots for marketing and customer service
  • Robo-advisors for stock trading
  • Spam filters on email
  • Social media monitoring tools for dangerous content or false news
  • Song or TV show recommendations from Spotify and Netflix

Artificial intelligence is a set of algorithms and intelligence to try to mimic human intelligence. Machine learning is one of them,

and deep learning is one of those machine learning techniques.”

A few examples of Narrow AI include:

  • Google search

  • Image recognition software

  • Siri, Alexa and other personal assistants

  • Self-driving cars

  • IBM’s Watson

To Understand Artificial Intelligence visit : https://builtin.com/artificial-intelligence

Postbox India

The post Artificial intelligence essay – आर्टिफिशियल इंटेलिजेंस च्या माध्यमातून व्हिडीओ appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!