POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

EntertainmentINDIA

Anjali Arora MMS

1 Mins read

बनवत आहेत Anjali Arora MMS हॉट व्हिडीओस. या शेंगदाणे वाल्याच्या प्रेमात आजच्या तरुणी का पडल्या आहेत पहा. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Postbox Live (@postboxlive)

बिरभूम जिल्ह्यातील डबराजपूर तालुक्यातील भुबन बडयाकर हा लक्ष्मीनारायण या ग्रामपंचायत असलेल्या कुरलजुरी या गावात राहतो. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Postbox Live (@postboxlive)

सायकल घेऊन तो गावोगावी शेंदाने विकण्याचा आणि त्यावर उदरनिर्वाह करण्याचा त्याचा व्यवसाय आहे. शेंगदाणे विकण्याची त्याची एक खासियत / खुबी आहे.
गाणे गात गात तो शेंगदाणे विकतो, त्याच्या या स्टायल मुले गावोगावी त्याला लोक ओळखत होते. त्याच्या या शेंगदाणे विकण्याच्या कलेवर तरुण वर्ग, लहान मुले आणि गावातील बुजुर्ग मंडळी सुद्धा फिदा असायची. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Postbox Live (@postboxlive)

याच कलेतून त्याने नुकतेच त्याच्या या शेंगदाणे विकण्याच्या गाण्याला रेकॉर्डिंग केले जे आज च्या तरुण वर्गात खूप प्रसिद्ध होत असताना इंटरनेट वर ट्रेंड होत आहे. 

भुबन च्या गाण्याच्या प्रेमात तरुणी इतक्या पडल्या आहेत कि इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर त्या या गाण्यावर अनेक व्हिडीओ Anjali Arora MMS बनवून प्रसिद्धी मिळवत आहेत. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Postbox Live (@postboxlive)

भुबन खूप सामान्य कुटुंबातून आला असला तरी त्याची शेंगदाणे विकण्याची स्टायल जबरदस्त आहे त्यामुळेच संपूर्ण इंटरनेट च्या जगात तो प्रसिद्ध होत आहे. बॅग भरून सायकल वर आणलेली शेंगदाण्याची पोती घरी येताना रिकामी असतात , हे त्याच्या विक्री करताना गाणे गाण्याच्या स्टायलमुळे शक्य होते. 

लोक वेड्यासारखे त्याच्या बाजूला उभे राहून गाणे ऐकतात आणि शेंगदाणे विकत घेतात आता तर त्याने बदाम विकायला सुरुवात केली आणि त्यावर कच्चा बदाम गाणे तयार केले जे खूप मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे. 

त्याच्या या खास शैलीमुळे तो इतका लोकप्रिय झाला आहे कि अनेक राजकीय पक्ष त्याच्याकडून पक्षाच्या प्रचाराची गाणी लिहून रेकॉर्ड करून घेत आहेत. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Postbox Live (@postboxlive)

भाजपच्या अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी त्याची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण तृणमूल काँग्रेस ने त्यांना शह दिला. तृणमूल काँग्रेस ने आधीच त्याला तिथून कलकत्त्या ला हलवले आणि पक्षाच्या प्रचारात सामावून घेतले. 

त्याच्या या गाण्याच्या कलेचे व्हिडीओ प्रचंड वायरल होत असताना त्याच्या कच्च्या बदाम या  गाण्यामुळे त्याने ग्राहकांना आणखी मोठ्या प्रमाणावर आकर्षित तर केलेच पण तरुणींना वेड लावले. 

अनेकल तरुणींनी त्याच्या कच्च्या बदाम या गाण्यावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी Anjali Arora MMS अश्लीलतेचा आधार घेतला . अनेकांनी त्याच्या या गाण्यावर विडंबन गाणी तयार केली तर अनेकांनी आपल्या इंटरनेटवरच्या पोळ्या भाजण्यासाठी अनेकाविध प्रकार करून Anjali Arora MMS व्हिडीओस बनवले. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Postbox Live (@postboxlive)

अनेकांनी त्याच्या गाण्यावर कन्टेन्ट Anjali Arora MMS व्हिडीओ बनवून लाखो रुपये कमवायला सुरुवात केली आणि त्याला या बद्दल काहीच हिस्सा मिळत नसल्यामुळे त्याने या बद्दल पोलिसात तक्रार सुद्धा केली आहे. अनेकांनी त्याच्या या गाण्याचे क्रेडिट सुद्धा त्याला दिले नसल्यामुळे तो नाराज आहे. अनेकांनी त्याच्या या सोशल मीडिया वरून वायरल गाण्यातून लाखो रुपये कमावल्यामुळे त्याला यातून काहीच फायदा मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली. 

त्याने पोलिसात अशा व्हिडिओतून मिळणारे मानधन त्याला हिस्सेदारीतून मिळावे अशी सुद्धा त्याने मागणी केली आहे. युट्युब च्या माद्यमातून अनेकांनी त्याच्या स्टायल आणि गाण्यातून पैसे कमविले त्यामुळे जरी प्रसिद्धी मिळाली तरी तो दुखी: आहे यातूनच त्याने पोलीस तक्रार केली असल्याचे सांगितले आहे. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Postbox Live (@postboxlive)

Leave a Reply

×
BLOGSHealthINDIAMAHARASHTRA

Period menstrual cycle - पवित्र मासिक पाळी !

error: Content is protected !!