Dussera wishes – नवरात्रोत्सव 10
Dussera wishes – नवरात्रोत्सव 10 Dushhera wishes – ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! नवरात्रोत्सव १० ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! डॅा. लता प्र.म. Dussera wishes – डॅा. लता प्र.म. म्हणजेच डॅा. लता प्रतिभा मधुकर. आयुष्यभर आपल्या आईवडीलांचे नाव अभिमानाने मिरवणाऱ्या स्त्री व बहुजन चळवळीतील एक मोठे नाव. सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका…