
वा.रा.कांत – बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात
वा.रा. कांत – बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात——- असे सर्वांच्या ओठी असलेले गीत लिहिणारे कै. वा. रा. कांत तथा वामन रामराव कांत यांचाआज जन्मदिन (जन्म- ६ ऑक्टोबर १९१३८ निधन सप्टेंबर १९९१) त्यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे…