गावाकडला ‘आबा’ अन ‘मराठा मोर्चा’ !!
गावाकडला ‘आबा’ अन ‘मराठा मोर्चा’ !! फेटा,धोतर, पैरन घालुन सायकलीला पायडल मारुन गावाकडला ‘आबा’ प्रत्येक गावात असतो अगदी तसाच रांगडा उंच पुरा पैलवान गडी.. आमच्या ‘कोतीज’ गावात व्हता. आमच्या येळला, सायबाच्या येळला इथ पासून ते कुस्ती च्या मैदाना पातुर पारावर सुरु होणारी चर्चा आन त्या चर्चेत आमच हे आबा. शेताकड गेल की सोबतीला मोत्या असतुच…