
कुसुमाग्रज
कुसुमाग्रज “स्वर्गदारातील तारा” या नावाने आकाशतारांगणा मधे स्थान मिळालेले कुसुमाग्रज. ते १९३९ ते १९४२ या कालखंडामध्ये ते प्रभातचे संपादक होते,या कालावधीतच त्यांचा विशाखा काव्यसंग्रह पूर्णत्वास गेला.!! गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार !! इ.कविताही याचा काळात प्रसिद्ध झाल्या.कुसुमाग्रज यांची साहित्यक्षेत्रातील कवी,नाटककार,समीक्षक कादंबरीकार कथालेखक पत्रकार व पटकथालेखक तसेच संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून…