Navratri 2023 – 9 – एव्हरेस्टवीर सुविधा कडलग
नवरात्रौत्सव १० ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! एव्हरेस्टवीर सुविधा कडलग मूळची पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर, खेडची सुविधा सध्या पुणेस्थित मॅरेथॉन रनर आणि गिर्यारोहक. सुविधाने १७ मे २०२३ ला माऊंट एव्हरेस्ट (8849 मीटर) सर केले. या उंचीवर नऊवारी साडी नेणारी ही एकटी महिला गिर्यारोहक आहे. दीड वर्षाची असल्यापासून सुविधा अंधेरी मुंबईत वाढली. अनेक प्रकारची कामे करून…