POSTBOX LIVE
My page - topic 1, topic 2, topic 3
POSTBOX INDIA
Tanhaji Malusare

आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं ! ”

आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं ! ” त्या रायबाचं पुढे काय झालं..??     “आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं…!” सुभेदार तानाजी मालुसरेंनी दिलेली ही साद आजही स्वराज्याच्या कानाकोपऱ्यात घुमतीय. ‘लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे’, या एकाच ध्येयाने उदयभानशी दोन हात करणाऱ्या सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या कानात लेकाच्या लग्नाची सनई वाजत असणार यात शंका नाही,…

Read More

Yesubai – येसूबाई राणीसाहेब

“२९ वर्षा नंतर मोगल कैदेतून येसूबाई राणीसाहेब यांचे ४ जुलै १७१९ ला राजधानी सातारा येथे आगमन”…     महाराणी येसूबाई साहेब, ह्या शिवरायांच्या जेष्ठ सूनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या राजमाता होत्या कोकणातल्या शृंगारपूरच्या पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जिऊबाई म्हणजेच महाराणी येसूबाईसाहेब सन १६६५ च्या दरम्यान त्यांचा विवाह शिवपुत्र…

Read More

समाज क्रांतिकारक राजर्षि शाहू

“समाज क्रांतिकारक राजर्षि शाहू महाराजांना जन्मदिना निमित्त विनम्र अभिवादन    २६ जुन १८७४ रोजी राजर्षि शाहूमहाराज यांचा जन्म झाला. शककर्ते शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात संभाजी महाराज व राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी स्वराज्य रक्षणासाठी झुंज दिली. यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी सतत सात वर्षे राजा व खजिन्यात संपत्ती नसताना लढा दिला. याच शूर महाराणी…

Read More

शिवरायांच्या दुश्मनांचा पंचनामा

शिवरायांच्या दुश्मनांचा पंचनामा लेखक : ज्ञानेश महाराव   छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ऐतिहासिक वाद निर्माण करणाऱ्या बाळ गंगाधर टिळकांचे ‘बाप’ शोभावेत, असा पराक्रम राज्य ’विधान परिषद’मधील ‘भाजप’चे आमदार प्रसाद लाड यांनी केलाय! टिळकांनी शिवरायांच्या जन्मतिथी बरोबरच जन्मवर्षाच्या वादाचीही चूड लावली. वैशाख शुद्ध द्वितीया शके १५४९ (म्हणजे ६ एप्रिल १६२७) की, फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१…

Read More

Chhatrapati shahu maharaj – छत्रपती थोरले शाहू महाराज

Chhatrapati shahu maharaj – पुण्यश्लोक छत्रपती थोरले शाहू महाराज  स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन     १८ मे.१६८२ या दिवशी छत्रपती संभाजी महाराज व महाराणी येसूबाई राणीसाहेब यांना पुत्ररत्न झाले .हेच पुढे थोरले शाहू म्हणून इतिहासात अजरामर झाले. छत्रपती संभाजी महाराजांनी १६८१ ते १६८९ या नऊ वर्षांच्या कालखंडात मुघल सम्राट औरंगजेबाशी अतिशय धैर्याने सामना दिला. महाराणी येसूबाई…

Read More

Kolhapur indumati ranisaheb – करवीर छत्रपती राणी इंदूमती

करवीर छत्रपती राणी इंदूमती चरित्र ग्रंथाचे सासवड मधे दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन❗ Man is blind without education – युवराज्ञी संयोगिताराजे सासवड- आज दि. ३०नोव्हेंबर करवीर संस्थानच्या छत्रपती आणि सासवडच्या शंकरराव खाशाबा जगताप यांच्या कन्या राणी इंदुमती यांचा स्मृतिदिन ! सासवड येथील गोदाजी राजे जगताप प्रतिष्ठान दरवर्षी करवीर छत्रपती इंदुमती राणी साहेब यांचा स्मृतिदिन साजरा करत असते….

Read More
error: Content is protected !!