
अभिनेते शाहू मोडक
अभिनेते शाहू मोडक ज्ञानेश्वर म्हणून लोकप्रिय तसेच श्रीकृष्णाच्या भूमिका ३०वेळा साकारणारे अभिनेते शाहू मोडक त्यांचा जन्म अहमदनगर येथे २५ एप्रिल १९१८ रोजी झाला. चांगले शिक्षण घेऊन भारतीय प्रशासकीय कलेक्टर व्हायचे त्यांचे स्वप्न होते.एका सुशिक्षित ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या शाहू यांचे वडील रेव्ह.रामकृष्ण अहमदाबाद येथे जिल्हा न्यायाधीश होते.ते नाताळसणा निमित्ताने होणाऱ्या उत्सवात ख्रिस्त कथाविषयांवर आधारित नाटकांतून भूमिका…