निर्माते-दिग्दर्शक – शक्ति सामंत
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक शक्ति सामंत त्यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील बरद्वान येथे १३ जानेवारी १९२६ रोजी झाला (निधन ९ एप्रिल २००९).त्यांचे वडील अभियंता होते. शक्ति दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांना शिक्षणाकरिता ते त्यांच्या नातेवाईकांकडे डेहराडून येथे आले. त्यांचे सुरवातीचे शिक्षण डेहराडून तयेथेच झाले.त्यांतर वर्ष १९४४ मधे त्यांनी कोलकाता…