Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Sangli police – सांगली पोलीस उत्कृष्ट कामगिरी

1 Mins read

Sangli police – सांगली पोलीस उत्कृष्ट कामगिरी

Sangli police – सांगली, कोल्हापुर, सातारा जिल्हयात १६ गुन्हे उघडकीस

 

 

अप्पर पोलीस सो अधिक्षक मनिषा डूबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी सो अजित टिके यांनी सांगली
परिसरात होत असलेल्या चैन स्नॅचिंग व मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत Sangli police सुचना दिल्या.

उघड गुन्हे
१) विश्रामबाग पोलीस ठाणे,सांगली
गु.र.नं. २४४/२१ भादविसं कलम ३९२
२) विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली – गु.र.नं. ३२१ /२१ भादविसं कलम ३७९
३) विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली गु.र.नं. ३२२/२१ भादविसं कलम ३७९
४) विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली गु.र.नं. ३२३/२१ भादविसं कलम ३७९
५) कुरळप पोलीस ठाणे, सांगली गु.र.नं. ४१/२१ भादविसं कलम ३७९
६) शाहूवाडी पोलीस ठाणे, कोल्हापुर – गु.र.नं. २६०/२१ भादविसं कलम ३९२,३४
७) पेठ वडगांव पोलीस ठाणे, कोल्हापुर – गु.र.नं.५१३/२१ भादविसं कलम ३७९
यापुर्वी दाखल गुन्हे
१) कोकरूड पोलीस ठाणे, सांगली – गु.र.नं.४५/२०१४ भादविसं कलम ३७९,३४
२) कोकरूड पोलीस ठाणे, सांगली – गु.र.नं.२११/२०१६ बी.पी.अॅक्ट १२४
३) कोकरूड पोलीस ठाणे, सांगली – गु.र.नं.८९/२०१६ बी.पी.अॅक्ट १४२ (क)
४) आष्टा पोलीस ठाणे, सांगली – गु.र.नं.६७/२०१३ भादविसं कलम ३९२
५) आष्टा पोलीस ठाणे, सांगली – गु.र.नं.१०९/२०१४ भादविसं कलम ३९२
६) आष्टा पोलीस ठाणे, सांगली – गु.र.नं.०९/२०१५ भादविसं कलम ३९२
७) आष्टा पोलीस ठाणे, सांगली
गु.र.नं.३०१/२०१५ भादविसं कलम ३९२
७) पाटण पोलीस ठाणे, सातारा गु.र.नं.११९/२०१३ भादविसं कलम ३७९,३४
८) पाटण पोलीस ठाणे, सातारा गु.र.नं.१५९/२०१९ भादविसं कलम ३९२,४११,३४
९) पाटण पोलीस ठाणे, सातारा – गु.र.नं.१५०/२०२० भादविसं कलम ३९२,४११,३४
१०) पाटण पोलीस ठाणे, सातारा – गु.र.नं.९३/२०१९ भादविसं कलम ३९२,४११,३४
११) पेठ वडगाव पोलीस ठाणे,कोल्हापुर – गु.र.नं.५६१/२०१९ भादविसं कलम ३९२
१२) पेठ वडगाव पोलीस ठाणे,कोल्हापुर – गु.र.नं.३५०/२०२० भादविसं कलम ३९२
१३) शिरोली एम.आय.डी.सी.,कोल्हापुर – गु.र.नं.१२४/२०१३ भादविसं कलम ३७९,३४
१४) शाहूवाडी पोलीस ठाणे, कोल्हापुर – गु.र.नं. २०५/१९ भादविसं कलम ३९२,३४
१५) कोडोली पोलीस ठाणे, कोल्हापुर – गु.र.नं. १६०/१९ भादविसं कलम ३९२
१६) कराड पोलीस ठाणे, सातारा गु.र.नं. २३५/१९ भादविसं कलम ३९२,३४
जप्त मुदेमाल
१) ४०,०००/- रू. एक सोन्याची चेन जुनी व सोन्याचे बदाम किंमत अंदाजे
२) ८५,०००/-रू. एक सोन्याचे गंठण किंमत अंदाजे
३) ४५,०००/- रु बजाज पल्सर काळया रंगाची १८० कंपनीची मोटारसायकल नं. MH-09 DS-1295
१,७०,०००/- रू. एकुण मुद्देमाल –

वरीष्ठांच्या दिले सुचनेप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली
आज रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संदीप घस्ते, पोकॉ/१४३५ यांना त्यांचे खास बातमीदाराकडुन बातमी
मिळाली की, स्फुर्ती चौक ते ८० फुटी रोडवर जाणारे रोडवर एक इसम मोटार सायकल चोरी व चैन स्नॅचींग
मधील सोने विक्री करण्यासाठी काळया रंगाचे पल्सर गाडीवरून येणार असल्याची अशी इत्यंभुत व गोपनिय
बातमी मिळाली. या प्राप्त झालेल्या माहीतीवरुन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे Sangli police पोलीस अधिकारी सपोनि अमितकुमार
पाटील व विश्रामबाग पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अमंलदार सहा.पो.फौ./अनिल ऐनापुरे
पोहेकॉ/१३२५ आदिनाथ माने, पोहेकॉ/ ८२४ विलास मुंढे व पोना/९५६ दरिबा बंडगर, पोना/१०१४ सुदर्शन
पाटील, पोना/१९९३ अक्षय ताटे, पोकॉ/१४७९ ऋतुराज होळकर, पोकॉ/१४३५, संदीप घस्ते, पोकॉ/८९७ महमद
मुलाणी,पोकॉ/२४२७ तेजस कुंभार असे ८० फुटी बाजार रोड ते स्फुर्ती चौक कडे जाणारे रोडवर मिळाले
मुदतीत मिळाले बातमीप्रमाणे रवाना होवुन सापळा लावण्यात आलेला होता. त्या मुदतीत मिळालेल्या बातमी
प्रमाणे पोलीस पाहणी करत असताना एक इसम काळया रंगाची प्लसर मोटारसायकल वरुन ८० फुटी रोड ते
स्फुर्ती चौकाकडे येताना दिसल्याने तो मिळाले बातमीप्रमाणे पोलीसांना त्यांचा संशय आला असता पोलीस
अंमलदार यांनी छापा टाकुन पकडले. त्यानंतर त्या वरील इसमांचे ताब्यात असलेल्या मोटारसायकल बाबत
सखोल माहिती घेतली असता त्यांनी मोटारसायकल बाबत समाधान कारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे
दिली असता त्यांना ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता,त्याने आपले नाव लक्ष्मण चंद्रकांत चाळके, वय
३० वर्षे, रा. चांदोली वसाहत, निनाईदेवी मंदीराजवळ,आष्टा, ता.वाळवा जि. सांगली असे असल्याचे सागितले,
तसेच त्याने विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंग व ३ मोटारसायकल चोरीचे तसेच शाहूवाडी पोलीस
ठाणे येथे एक जबरी चोरी, पेठ वडगाव व कुरळप पोलीस ठाणे येथे प्रत्येकी एक मोटारसायकल चोरी केले
असल्याचे कबुली दिली आहे. सदरवेळी आरोपी कडून विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं.२४४/२०२१ भादविसं
कलम ३९२ व शाहूवाडी पोलीस ठाणे कडील गु.र.नं.२६०/२१ भादविसं कलम ३९२,३४ मधील एक सोन्याचे
गंठण असे सोन्याचे दागिने विक्री करणेसाठी आणलेली असताना कब्जात बाळगलेली स्थितीत मिळुन आलेली
आहे. तसेच कुरळप पोलीस ठाणे कडील पल्सर मोटारसायकल क्र. एम एच ०१ एएफ २०८४ (बनावट नंबर
प्लेट) असा मुद्देमाल एकूण १,७०,०००/- किंमतीचा जप्त करण्यात आला आहे.
तसेच सदर आरोपी नामे लक्ष्मण चंद्रकांत चाळके रा.चांदोली वसाहत, आष्टा. हा रेकॉर्डवरील
गुन्हेगार असुन त्याच्यावरती सांगली, कोल्हापुर, सातारा असे जिल्हयात एकुण गुन्हे १६ गुन्हे दाखल आहेत.
तरी सदरची कामगिरी ही Sangli police मा.पोलीस धिक्षक सो दिक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा
डूबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित टिके साो, पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांचे
मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पोलीस अधिकारी सपोनि अमितकुमार
पाटील व विश्रामबाग पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अमंलदार सहा.पो.फौ./अनिल ऐनापुरे
पोहेकॉ/१३२५ आदिनाथ माने, पोहेकॉ/ ८२४ विलास मुंढे व पोना/९५६ दरिबा बंडगर, पोना/१०१४ सुदर्शन
पाटील, पोना/१९९३ अक्षय ताटे,पोकॉ/१४७९ ऋतुराज होळकर, पोकॉ/१४३५, संदीप घस्ते, पोकॉ/८९७ महमद
मुलाणी,पोकॉ/२४२७ तेजस कुंभार यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास हे सपोनि सिकंदर वर्धन हे
करीत आहेत.

कारवाई करणारे अधिकारी आणि कर्मचारी
मा.पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम सो
अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले मॅडम
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित टिके,
याचे मार्गदर्शानाखाली
१) मा.पोलीस निरीक्षक कल्लाप्पा.एस.पुजारी, २) सहा,पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील,
३) अनिल ऐनापुरे, सपोफौ ४) आदिनाथ माने पोहेकॉ/१३२५, ५) पोहेकॉ/८२४ विलास मुंढे
६) सुर्दशन पाटील, पोना/१०१४, ७) दरिबा बंडगर,पोना/९५६ ८) पोकॉ/१४३५ संदिप घस्ते
९) ऋतुराज होळकर, पोकॉ/१४७९ १०) तेजस कुंभार,पोकॉ/२४२७, ११) महमद मुलाणी पोकॉ/८९७
१२) पोना/४०७ किरण कांबळे १३) पोना/१९९३३ अक्षय ताटे
अटक दिनांक
दिनांक ११.१०.२०२१ रोजी
आरोपीचे नाव पत्ता
१) लक्ष्मण चंद्रकांत चाळके, वय ३० वर्षे, रा. चांदोली वसाहत, निनाईदेवी
मंदीराजवळ,आष्टा, ता.वाळवा जि. सांगली

 

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!