
kolhapur – समाज क्रांतिकारक राजर्षि शाहू महाराज
kolhapur – समाज क्रांतिकारक राजर्षि शाहू महाराजांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन २६ जुन १८७४ रोजी kolhapur राजर्षि शाहू महाराज यांचा जन्म झाला. शककर्ते शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात संभाजी महाराज व राजाराम महाराजांनी औरंगजेबाशी स्वराज्य रक्षणासाठी झुंज दिली. यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी महाराणी ताराराणी यांनी सतत सात वर्षे राजा व खजिन्यात संपत्ती नसताना लढा दिला. याच…