Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Manik Varma – पद्मश्री माणिक वर्मा

1 Mins read
  • Manik Varma - पद्मश्री माणिक वर्मा

Manik Varma – पद्मश्री माणिक वर्मा

Manik Varma – अमृताहुनी गोड स्वर यांचा देवा

 

 

 

क्षणभर उघड नयन देवा, तुझा नि माझा एक पणा, निघाले आज तिकडच्या घरी, झुलवू नको हिंदोळा 
अश्या अनेक गोड गीतांना गोड आवाज देणाऱ्या Manik Varma – पद्मश्री माणिक वर्मा यांचे आज पुण्यस्मरण (१ ० नोव्हेंबर १ ९ ९ ६ जन्म १६ मे १९२६) (पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर)
अत्यंत साधी राहणी निगर्वी स्वभाव हा त्याच्या स्वभावाचा आदर्श पैलू होता 
Manik Varma – माणिकबाईंचा विवाह अमर वर्मा यांच्याशी झाला. राणी वर्मा, अरुणा जयप्रकाश, चित्रपट-अभिनेत्री भारती आचरेकर व नाट्य-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमांतील अभिनेत्री वंदना गुप्ते या त्यांच्या चार कन्या होत. गायिका सुनीता खाडिलकर या Manik Varma – माणिकबाईंच्या कनिष्ठ भगिनी.
Manik Varma – माणिकताईंची स्वर संपदा
अनंता अंत नको पाहू—अभंग माझा एकतारीवर—अमृताची गोडी तुझ्या—अमृताहुनी गोड नाम — आभाळिचा चांद माझ्या—आली दिवाळी दिवाळी—आवाज मुरलीचा आला—आळविते मी तुला विठ्ठला—इथेच आणि या बांधावर—ऊठ राजसा घननीळा—एकतारि गाते गीत विठ्ठलाचे—अंगणी गुलमोहर फुलला—-कबीराचे विणतो शेले —-करीन यदुमनि सदना— कुणी म्हणेल वेडा तुला — कांचनस्वप्‍ने नाचत —-कृष्णा पुरे ना थट्‌टा —खरा तो प्रेमा ना धरी—गळ्याची शपथ तुला —गोकुळाला वेड लाविले—-गोकुळिचा राजा माझा —घडी घडी घडी चरण तुझे —घननीळा लडिवाळा—चरणिं तुझिया मज देई—चित्र जयाचे मनी रेखिलेचांदण्या रात्रीतले ते—-जनी नामयाची रंगली—जमल्या पाहा वनी—जळते मी हा जळे दिवा— जा मुलि शकुंतले सासरी— जाशि कुठे नवनित-चोरा—जाळीमंदी पिकली करवंद- झुलविले मला का सांग—-तुझा नि माझा एकपणा—तुझी रे उलटी सारी— तुझ्या मनात कुणितरी लपलं— तुझ्या मुरलीत माझी प्रतिमा— त्या चित्तचोरट्याला का—त्या सावळ्या तनूचे—दिलवर माझा नाही आला—धनराशी जाता— नका विचारू देव कसा—नाहीं मी बोलत आता—निघाले आज तिकडच्या निळ्या नभांतून नील—पाषाणातुनी वेड्या का तू—पाहते तुझीच वाट–पाहतेच वाट तुझी–पैंजण हरिची वाजली –
प्रभातकाळी तुझे ईश्वरा प्रभू मी तुझ्या करांतिल बलसागर तुम्हि वीरशिरोमणि—बहरला पारिजात दारी—भाग्य उजळले तुझे—मज एक सारखे स्वप्‍न–मधुमधुरा तव गिरा—मना तळमळसि–मनी माझिया नटले गोकुळ—- माळ-पदक विठ्ठल विसरला—मी गुणगुणते अबोध काही — मी तुमची जाहले — ये तिमिरा शांतवाया —येऊ कशी घनश्याम—रघुपती आपल्या पदस्पर्शाने—रामचंद्र मनमोहन नेत्र—रंग तुझा सावळा दे मला—रंगरेखा घेउनी मी लक्ष्मी तू या नव्या—लाज राख नंदलाला—लावियले नंदादीपा–वाजवि मुरली श्यामसुंदर वाजवी पावा गोविंद—विजयपताका श्रीरामाची
विठ्ठला रे तुझे नामी—विनवी नामा विठुरायाला वृंदावनात माझ्या ही तुळस —
शुभं करोति कल्याणम्‌ — सगुण निर्गुण दोन्ही –सावळ्या हरिचे घेइ सदा — सोनुल्या गुपित सांगते तुला —सांजवात लाविते —सांवळाच रंग तुझा —हरी भक्‍तिचा भुकेला —हसलें मनिं चांदणें —हात धरी रे हरी पहा — ही समज तव कुटिल चतुराई —- क्षणभर उघड नयन— श्रीहरी विदुराघरि पाहुणा “

 संकलन माधव विद्वांस

Leave a Reply

error: Content is protected !!