Sharifraje – शरिफजीराजे
Sharifraje – शरिफजीराजे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन भातवडीची लढाई व Sharifraje – शरिफजी राजेंचा मृत्यू ३१ आॅक्टोबर १६२४ मधे भातवडीची लढाई झाली. मालोजी व विठोजी हे दोन भोसले बंधू प्रथमत: फलटणच्या वणंगपाळ नाईक-निंबाळकर यांच्या बरोबर राहत होते. मालोजीराजे यांच्या पराक्रमामुळे वणगोजी नाईक निंबाळकर यांनी आपली मुलगी ऊमाबाई ऊर्फ दिपाबाई मालोजीराजे यांना दिली होती.त्यांना…