
जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..९
सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..९ प्रतिभा लोखंडे अतिशय गरीबीत वाढलेल्या, चार बहीण भावंडातील सगळ्यात लहान,बारावी डी.एड होताच वयाच्या १९ व्या वर्षी लग्न झाले. विवाहानंतर एम. ए. (मराठी) एम. ए. (शिक्षण शास्त्र)एम. एड. एम.फिल. केले. अतिशय लहान वयात संसाराची जबाबदारी पेलत सावित्रीबाईंची ही लेक शिक्षण व वाचनाचा प्रचार…