Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGS

corruption गृह विभाग व पोलिस विभागातील भष्टाचार प्रकरणे

1 Mins read

गृह विभाग व पोलिस विभागातील corruption भष्टाचार प्रकरणे ही संबंधित लोकसेवकाने खालील शासकिय कार्यवाही करताना corruption भष्टाचार केल्याचे / हप्ता घेतल्याचे  खालील प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाने महाराष्ट्रात आढळून येत  असल्याचे चित्र सामान्य नागरिकांना पहायला मिळत असते.

प्रत्येक महीन्यामध्ये हप्ता वसुली तुन आजच्या पगाराच्या ३ पटीने जास्त पगार मिळतो.

१) घरगुती गॅस सिलेंडरचा corruption काळा बाजार करतो म्हणून – ३०००
२) बनावट डिझेल corruption काळा बाजार करतो म्हणून
३) मटकाच्या धंदा चालवतो म्हणून -१५०० रूपये
४) जुगारचा धंदा  चालवतो म्हणून -३००० हजार
५) गुटखा विक्री करतो म्हणून- १००० हजार
६) बेकायदेशीर वाळु उपसा करतो म्हणून
७) बेकायदेशीर इंग्रजी दारू विकतो म्हणून
८) गाई म्हशी चे कत्तलखाने चालवतो म्हणून
९) गावठी बनावटी ची दारू विकतो म्हणून
१०) गावठी बनावटी ची दारू तयार करून विकतो म्हणून
११) अवैध प्रवासी वाहतूक करता म्हणून
१२) टु व्हिलर आणि फोर व्हीलर गाड्या अडवून दंडात्मक
रक्कमेच्या नावाखाली दुसरी वसुली
१३) गांजाची किरकोळ विक्री करतो म्हणून
१४) बेकायदेशीर बिअर बार चालवतो म्हणून
१५) डान्स बार चालवणतो म्हणून
१६) ऑर्केस्ट्रा बार चालवतो म्हणून
१७) लाॅज च्या नावाखाली वेश्या व्यावसाय  करतो म्हणुन
१८) कुंटन खाना चालवणे
१९) ड्रग्ज, हिराॅइन विकतो म्हणून
२०) कोणत्याही परीसरात भीक मागणाऱ्या व्यक्तीला रोज भिक मागण्यांसाठी  म्हणून
२१) आरोपीचा जामीन करण्यासाठी मदत करतो
२२) खोटा गुन्हा दाखल करून अडकवतो म्हणून
२३) अवजड वाहनांमध्ये शासनाच्या परवानगी पेक्षा ज्यादा लोड भरणे म्हणून
२४) आरोपी ला जेलमध्ये त्रास किंवा मारत नाही म्हणून
२५) दोन्ही पक्षाला दाब देऊन केस दाखल न होता मिटवणे म्हणून
२६) पोलिस कस्टडी मधुन जज च्या कस्टडी मध्ये जाण्याकरीता मदत करतो म्हणून
२७) मा.उच्य न्यायालयात आरोपीचा जामीन अर्ज दाखल आहे. न्यायालयात म्हणने आरोपी च्या बाजुने सादर करतो म्हणून
२८) आरोपीला नातेवाईक किंवा मित्राला फोनवर किंवा समोर भेटण्यासाठी मदत करतो म्हणून
२९) आरोपी नें गुन्हा केला असुन सुद्धा गुन्हा दाखल न करण्याकरिता म्हणून
३०) चोरीच्या गुन्ह्यातील ,सोने ,चांदी,इतर वस्तू कमी करणे म्हणजे १० तोळे सोने चोरीला गेले असताना चोरा बरोबर हेराफेरी करुन ४ तोळे सापडले असे दाखवने म्हणून
३१) गुन्ह्यातील वाहन न्यायालयातुन सोडवण्यासाठी मदत करत़ो म्हणून
३२) रेशन मालाचा corruption काळाबाजार म्हणून

Also Visit : https://www.postboxlive.com

३३) अवैध सावकारी धंदा म्हणून
३४) पेट्रोल पंपावरून कॅडमधुन पेट्रोल विकत घेऊन खेडोपाडी नेऊन विकायचा धंदा म्हणून
३५) लोकनाट्य कलाकेंद्र चालवतो म्हणून
३६) तमाशा थिएटर चालवतो म्हणून
३७) फायनान्स च्या नावाखाली अवैध सावकारी करतो म्हणून
३८) एस टी स्टँड परीसरात वेश्याव्यवसाय करतात म्हणून
३९) रेल्वे स्थानकाच्या परीसरात वेश्याव्यवसाय करतात म्हणून
४०) चंदन तस्करी करतात म्हणून
४१) हुक्का पार्लर चालवतो म्हणून
४२) ज्युस सेंटर च्या नावाखाली बेकायदेशीर धंदे चालवतो म्हणून
४३) पब चालवतो म्हणून
४४) घरगुती वेश्याव्यवसाय करतात म्हणून – ३००० हजार
४५) सरकारी जागेतील बेकायदेशीर रित्या मुरूम उपसा करतात म्हणून – ५००० हजार
४६) भंगार चा धंदा करतात म्हणून -१५०० हजार
४७) मसाज पार्लर चा धंदा करतात म्हणून –
४८) हाॅटेल्स, काॅर्पोरेट कंपन्यांचे बेकायदा पार्किंगसाठी – दरमहा 40 ते 50 हजआला
४९) काॅर्पोरेट कंपन्यांचे रस्ते खोदकाम – 50 हजार ते 1 लाख
५०) चित्रीकरणासाठी -50 ते 1 लाख
५१) नेस्को, बीकेसीतील मोठ्या आयोजनासाठी -1 लाख
५२) बेकायदेशीर रिक्षा टॅक्सी चालक – दरमहा 1 ते 2 हजार रुपये
५३) डाॅमिनोज, मॅकडोनल्ड, पिझ्झा हटकडून -20 ते 25 हजार
५४) दुचाकी शोरुम चालवतो म्हणून -5 हजार
५५) चारचाकी शोरुम चालवतो म्हणून  – 10 हजार
५६) पाण्याचे टॅंकर चालवतो म्हणून – दिवसाला -100 ते 200 रुपये
५७) बांधकाम प्रकल्प चालू  आहे म्हणून -25 चे 30हजार
५८) ओव्हर लोडिंग ट्रक मालकाकडून हप्ता -दिवसाला 3 ते 4 हजार
५९) बेकायदा विद्यार्थी व्हॅन कडुन -1 ते 2 हजार
६०) खोटे ऑट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून नाहक निष्पक्ष लोकांना त्रास देऊन पैसे घेणे.
६१) महिलांना हाताला धरून, महिलांचा वापर करून, विनयभंगासारखे खोटे गुन्हे दाखल करून पैसे घेणे.
६२) गुन्ह्यातील आरोपी व इतर नातेवाईका विरूद्ध  प्रतिबंधक कारवाई न करण्याकरिता
६३) गुन्ह्यातील आरोपीस कोर्टात हजर करून जामीन मंजूर करून देण्यासाठी
६४) आरोपीचे जामीनकिचे वाॅरटची माहिती देण्याकरीता
६५) गुन्हा मध्ये इतर नातेवाईकाना गुंतवतो म्हणून
६६) तक्रार अर्ज वरून गैर अर्जदार यांचे विरूद्ध करवाई न करण्याकरिता
६७) गुन्हा तील वाहनं किंवा किंमती वस्तू जप्त न करण्याकरिता

Also Read : https://www.postboxindia.com/sharad-pawar-पवारांच्या-जातीयवादाव/

६८) वाहन अपघातामध्ये इन्शुरन्स क्लेम साठी स्टेशन डायरीचा उत्तारा देण्याकरीता
६८) पोलिसांनी अटकाव केलेल्या वाहनांची चावी किंवा लायसन्स परत देण्याकरीता
६९) गुन्हाचा तपास पुर्ण करुन दोषारोप पत्र कोर्टात दाखल करेपर्यंत आरोपीस मदत करण्यासाठी
७०) पासपोर्ट पडताळणी अहवाल कार्यालय मार्फत न पाठविता स्वतः अहवाल घेऊन संबंधित कार्यालयात दाखल करून त्याचे बक्षीस म्हणून
७१) दाखल गुन्हात तपासात सहकार्य करून त्याचे बाजुने निर्णय देण्याकरीता
७२) corruption दाखल गुन्हाचे प्रकरण मिटविण्यासाठी
७३) कोर्टात दाखल केलेली केस मागे घेण्याकरिता तडजोड करुन त्यांना भरपाई देण्याच्या बहाण्याने
७४) लोकल ट्रेन मध्ये फेरीचा धंदा करतो म्हणून
७५) समन्स ची माहिती देण्याकरीता.
७६) खोटा गुन्हा दाखल करून त्यामध्ये अटक करण्याची बतावणी करून
७७) गुन्ह्यांच्या तपासात पैश्याची आवश्यकता आहे असे सांगून
७८) रिक्षा चालवण्याचा हप्ता दिला नाही म्हणून सदर रिक्षा दुरक्षेत्रात जमा करून ठेवण्याबाबत
७९) गॅरेज वर व हाँटेलवर कारवाही न करण्याकरिता
८०) ट्रान्सपोर्टचा व्यावसाय असलेल्या टॢकमधुन अवैध रित्या धान्यांची वाहतूक करतात असे सांगून अडवून ठेवलेला ट्रक सोडवण्यकरिता
८१) आकड्यांची बुकींग चालवतो म्हणून
८२) व्हिडिओ गेम चालवतो म्हणून
८३) पब चालवतो म्हणून
८४) गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी करतो म्हणून
८५) झाडांची कत्तल/ तोडुन लाकडे विकतो म्हणून
८६) मा उच्च न्यायालयात जामीन मंजूर करून घेण्यासाठी आरोपीच्या बाजुने म्हणने सादर करतो म्हणून
८७) गुन्ह्यातील साक्षीदार यांना सांगुन कोर्टासमोर आरोपीच्या बाजुने म्हणने देण्यास सांगतो म्हणून
८८) तक्रारा कडुन गुन्हा दाखल करून घेण्यासाठी म्हणून
८९) मा सत्र न्यायालयात जामीन मंजूर करून घेण्यासाठी आरोपीच्या बाजुने म्हणने सादर करतो म्हणून
९०) आँनलाईन लाॅटरीचा धंदा करतो म्हणून
९१) फुटपाथ वर किरकोळ विक्री करतात म्हणून
९२) पोलिस स्टेशनच्या जेल मध्ये असलेल्या आरोपीला जेवणाचा डब्बा पोच करण्यासाठी म्हणून
९३) पासपोर्ट व्हेरीफिकेशन म्हणून
९४) लग्नं समारंभाची परवानगी म्हणून
९५) एफ आय आर ची नक्कल पोलिस स्टेशन मधुन काढून देतो म्हणून.

महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांनी आणि पोलीस दलातील प्रामाणिक पोलीस लोकसेवकांनी पोलीस दलातील या corruption भ्रष्ट दलालांना न घाबरता सत्यमेव जयते या वचनाने लढा द्यायचा आहे.

वरिष्ठ अधिकारी जर अशा प्रकारच्या गुन्ह्यात अथवा प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्या जाचाला न घाबरता पुढे येऊन निर्भीड, corruption भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र स्वप्न साकार करायचे आहे.

    वरील प्रमाणे लिहलेला भाग सोडुन आणखी बऱ्याच कोणत्याही  वेगवेगळ्या मार्गाने हप्ता वसुली कोणत्याही भागात चालत असेल तर ते सुद्धा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष माहिती आणि पुराव्यानिशी कळवावे.

 

 

ADV. BALAJI. M. SHINDE

ADVOCATE HIGH COURT BOMBAY
MOB. 9325695807

Leave a Reply

error: Content is protected !!