soyarabai bhosale – सोयराबाई राणीसाहेब
soyarabai bhosale – सोयराबाई राणीसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन २७ आॅक्टोबर १६८१ रोजी महाराणी soyarabai bhosale सोयराबाई राणीसाहेब यांचा मृत्यू झाला. soyarabai bhosale सोयराबाई राणीसाहेब या शिवरायांच्या तृतीय पत्नी असून त्या तळबीडच्या मोहिते घराण्यातील होत्या. शिवपूर्वकाळात मोहिते घराणे म्हणजे आदिलशहाच्या दरबारात एक मानकरी म्हणून प्रसिद्ध होते. शिवछत्रपतींच्या भोसले घराण्या बरोबर हे घराने दक्षिणेत…