Banglore – Belgaum – pune via satara
Belgaum to pune – बंगलोर – बेळगाव – पुणे व्हाया सातारा 20/8/2021 गणपतीला ऑफिस सुट्टी नसल्याने मुंबईला यावर्षी गणेशचतुर्थी ला जायला मिळेल कि नाही अशा मन:स्थितीत अडकलेलो असताना, चार पाच दिवसाची सुट्टी मिळालीच शेवटी, बंगलोर वरून फिरत फिरत यावेळी देवदर्शन घेत मुंबईला जायचा बेत ठरवला, शक्यतो विमान प्रवास आणी व्होल्वो चा प्रवास…