तिसरे महायुद्ध आणि भारतीय माध्यमांच्या भूमिका

तिसरे महायुद्ध आणि माध्यमांच्या भूमिका

तिसरे महायुद्ध आणि भारतीय  माध्यमांच्या भूमिका       करोना विषाणू  मुळे जगभरात थैमान घातलेले असताना, चीनच्या वुहान शहरातून या जीवघेण्या विषाणूची उत्पत्ती झाली आणि हा जगभरात पसरला असला तरी चीनने या विषाणू आणि त्याच्या संक्रमणावर चांगलेच नियंत्रण मिळवल्याचे चित्र सध्या दिसत आहे. चीनच्या या विषाणूमुळे जगभरातील करोना संक्रमित व्यक्ती आणि त्यांची संख्या, मृत्यूदर तर दिवसेंदिवस वाढतच आहे असे असताना जागतिक आरोग्य सेवा, पोलीस यंत्रणा, समाज माध्यमांवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. लॉकडाऊन…

Read More
error: Content is protected !!