Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHISTORYINDIAMAHARASHTRA

sakwarbai_ranisaheb – छत्रपती शिवपत्नी सकवारबाई राणीसाहेब

1 Mins read

sakwarbai_ranisaheb – छत्रपती शिवपत्नी सकवारबाई राणीसाहेब

 

sakwarbai_ranisaheb – छत्रपती शिवपत्नी सकवारबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज व sakwarbai_ranisaheb सकवारबाई राणीसाहेब यांचा विवाह ९ जानेवारी इ.स. १६५६ रोजी राजगडावर जिजाऊ साहेबांनी मोठ्या थाटामाटात लाऊन दिला. शोर्यशाली घराण्यांचा छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या कार्याला पाठिंबा मिळवण्यासाठी जिजाऊ साहेबांनी शिवरायांची आठ लग्न करून दिली होती.  सकवारबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजीराजांच्या सहाव्या पत्नी असून, त्या गायकवाड घराण्यातील होत्या. छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक कृष्णाजी गायकवाड हे सकवारबाई राणीसाहेबांचे बंधु होत. सकवारबाई राणीसाहेबांच्या पोटी कमळजा नावाच्या एक कन्या होत्या.

Download Unlimited 3d Games  

कमळजाबाई यांचा विवाह नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत करून दिला होता. आपल्या हयातीतच प्रतिशिवाजी म्हणून ख्याती पावलेले व परकीयांनी गौरवलेले मराठ्यांचे महान सेनापती नेताजी पालकर. नेताजी पालकर हे पुणे जिल्ह्या ता. शिरूर .अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर ,नदीच्या दक्षिणेस असलेले मौजे तांदळी या गावचे.नेताजी पालकर हे वयाने मोठे होते म्हणूनच छ.शिवराय नेताजी पालकरांना काका या नावाने हाक मारत. नेताजी पालकरांच्या प्रेमापोटी छ.शिवरायांनी आपली मुलगी कमळजा यांचा विवाह नेताजींचे पुत्र जानोजी पालकर यांच्याशी लावून दिला.हा विवाह राजगडावर जिजाऊ व छ.शिवरायांच्या उपस्थितीत पार पडला.विवाहानंतर छ.शिवरायांनी वाई घराण्यातील मौजे पसर्णीची मोकासदारी त्यांना बहाल केली.

Download Unlimited 3d Games  

पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर २६ मार्च १६८९ रोजी रायगडाला झुल्फिकारखानाने वेढा घातला. रायगडाला सुमारे ४० हजार मोगली सैन्य तळ ठोकून होते .रायगडाचा घेर इतका मोठा होता की ४० हजार सैन्यदेखील वेढा देण्यासाठी अपूर्ण पडत होते.अखेर रायगडचा पाडाव झाला. महाराणी येसूबाईनी मोगलांशी तह केला. त्या तहानुसार येसूबाई राणीसाहेब यांच्यासह रायगडावरील सर्वजण राजकैदी म्हणून मोगलांच्या कैदेत गेले. त्यावेळी shivaji maharaj wife sakwarbai_ranisaheb सकवारबाई राणीसाहेब यांना येसूबाई राणीसाहेब, छोटे शाहू यांच्याबरोबर औरंगजेबाच्या छावणीत राजकैदी म्हणून जावे लागले.

Download Unlimited 3d Games  

स्वराज्याच्या धन्याच्या कुटुंबाला असे काही दुःख भोगावे लागेल याची कल्पना देखील कोणी करू शकत नव्हते. आपला पुत्र छत्रपती संभाजी महाराज मोगलांच्या जाळ्यात अडकले तेव्हा सकवार मातोश्रींना खूप धक्का बसलेला होता. पापी औरंग्याने क्रूरपणे आपल्या लाडक्या शंभूराजांना मारले तेव्हा शंभूराजांच्या बलिदानाची बातमी सकवार मातोश्रींनी ऐकली, तेव्हा त्या फक्त शरीराने जिवंत राहिलेल्या होत्या. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मातोश्रींना औरंगजेबाच्या छावणीत येसूबाई राणीसाहेब व लहानग्या शाहूराजांबरोबर कैदी म्हणून दिवस काढावे लागले होते.
काय अवस्था झाली असेल शिवरायांच्या पत्नीची. औरंगजेबाची छावणी जिथे जाईल तिथे त्यांना जावे लागत होते. जेव्हा औरंगजेबाची छावणी अहमदनगरमध्ये होती. तेव्हा तेथे त्या माउलीने आपले प्राण सोडले. आपल्या शंभूराजांना, शिवरायांना भेटण्यासाठी त्या अनंतात विलीन झाल्या.
आपले सर्वांचे दुर्दैव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या shivaji maharaj wife पत्नीची sakwarbai_ranisaheb सकवारबाई राणीसाहेबांची समाधी कोठे आहे हेदेखील इतिहासाला ज्ञात नाही.

Download Unlimited 3d Games  

अशा या पुण्यशील ,धिरोदत्त sakwarbai_ranisaheb सकवारबाई राणीसाहेब यांना आमचा मानाचा मुजरा

लेखन 
डाॅ.सुवर्णा नाईक निंबाळकर

 

Download Unlimited 3d Games  

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Postbox India

Leave a Reply

error: Content is protected !!