Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & Order

rti application form – माहितीचा अधिकार वापरून देशाचे जागरूक नागरिक व्हा.

1 Mins read

rti application form – माहितीचा अधिकार वापरून देशाचे जागरूक नागरिक व्हा.

भारताला भ्रष्टाचार व राजकीय नेत्यांच्या अनागोंदी कारभाराने पोखरले असताना 2005 साली माहितीचे अधिकार अधिनियम rti application form याची निर्मिती भारतीय संसदेने केली होती.

माहितीचा अधिकार हा भारतीय नागरिकाला दिलेला अधिकार आहे जो rti application form अधिकार वापरुन शासनावर तसेच शासनाच्या कार्यप्रणालीवर वचक ठेवण्याचे काम हा कायदा करतो.

rti application form - माहितीचा अधिकार संपूर्ण माहिती

rti application form – माहितीचा अधिकार संपूर्ण माहिती

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 मधील तरतुदी अन्वये कोणत्याही शासकीय व निमशासकीय विभाग, संस्था तसेच शासनासाठी काम करणाऱ्या संस्था यांस कडून आपण
जनहितार्थ जी कोणतीही माहिती, अहवाल, कागदपत्रे यांची आवशक्यता आहे असे भासल्यास संबंधित कार्यालयास ती माहिती देणे बंधनकारक आहे. प्रत्येक शासकीय अथवा निमशासकीय संस्था यांना माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येणाऱ्या माहितीचा पुरवठा करण्यासाठी जन माहिती अधिकारी याची नियुक्ती करणे बंधनकारक आहे.

rti application form - माहितीचा अधिकार information

rti application form – माहितीचा अधिकार information

कायदा हा सर्वांना समान असतो. कायद्याचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे. माहिती अधिकार अधिनियम, 2005 चे कलम 6 अन्वये तुम्ही पोस्टाने अथवा rti application form ईमेल द्वारे
ज्या विभागाकडून माहिती मागवायची आहे त्या विभागाच्या जन माहिती अधिकारी यांच्या नावाने अर्ज करुन त्यासोबत विहित स्टॅम्प तिकीट लावून आवश्यक असलेल्या माहितीचा अचूक तपशील
अर्जात नोंदवून पाठवू शकता. कायद्यातील कलम 7 अन्वये 30 दिवसांच्या आत संबंधित विभागास माहिती ही अर्जदारास देणे बंधनकारक असल्याने तिचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. जर संबंधित
विभागाने विहित 30 दिवसांच्या कालावधीत माहिती पुरवली नाही तर कायद्यातील कलम 20 अन्वये संबंधित अधिकारी शिक्षेस पात्र होतो.

rti application form - माहितीचा अधिकार निबंध

rti application form – माहितीचा अधिकार निबंध

संबंधित माहिती अधिकारी विरोधात उशिरा माहिती दिल्या कारणाने जेवढे दिवस उशीर केले गेले तितके दिवसातील प्रत्येक दिवसाचा रुपये 250/- अथवा जास्तीत जास्त रुपये 25000/-
ईतका दंड आकरण्यात येतो. जन माहिती अधिकारी यांच्या विरोधात करण्यात येणाऱ्या या कारवाईचे स्वरूप गंभीर नसल्याने अर्जदारांचे अर्ज 30 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर देखील
प्रलंबित असल्याचे आपणास दिसून येते. rti application form माहिती अधिकारातून माहिती प्राप्त झाली असताना देखील ती अपुरी असल्याने कायद्यातील कलम 19 अन्वये अर्जावर निर्णय मिळाल्याच्या 30 दिवसाच्या आत उच्च पातळीवरील प्राधिकारी अथवा संबंधित राज्याच्या राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे अपील करणे गरजेचे आहे.

अपील 30 दिवसांच्या आत निकाली न लागल्यास दुसरे अपील हे केंद्रीय

माहिती आयुक्त यांसकडे करता येते परंतु या प्रक्रियेत वेळ लागत असल्याने जन माहिती अधिकाऱ्याविरोधात होणाऱ्या कारवाईला गंभीर स्वरूप देऊन दंड व कडक शिक्षेचे प्रावधान कायद्यात करणे गरजेचेआहे.

rti application form - माहितीचा अधिकार कार्य

rti application form – माहितीचा अधिकार कार्य

अलीकडच्या तंत्रज्ञान व आधुनिकरणाच्या युगात माहिती अधिकार कायद्यात सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे. जर तुम्ही कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याविरोधात तक्रार केली असेल अथवा
शासकीय, निमशासकीय संस्थेकडे अर्ज केला असेल तर त्या rti application form अर्जाचे स्टेटस जाणून घ्यायचे असल्यास अथवा कार्यवाही कशी झाली हे जाणून घ्यायचे असल्यास माहितीचा अधिकार वापरुन तुमच्या rti application form अर्जाची व तक्रारीची दखल घेतली गेली आहे का नाही अथवा पाठपुरावा करु शकता.

माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करत असताना रुपये 10 फक्त स्टॅम्प फी भरावी लागते. दारिद्रयरेषेखालील
अर्जदारास ती देखील भरावी लागत नाही.

मनीष खडकबाण

कायद्याचे अभ्यासक,

मो. नं: 9175191747.

 

 

Also Visit: https://www.postboxindia.com

Also Visit: https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral:

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel:

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform, which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services into Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website: https://www.postboxindia.com

Website: https://www.postboxlive.com

Facebook: https://www.facebook.com/indiapostbox

Instagram: http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn: https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler: https://postboxindia.tumblr.com/

Twitter: https://twitter.com/IndiaPostbox

Telegram: t.me/postboxindia

Postbox India

 

 

 

Leave a Reply

error: Content is protected !!