Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSHealthINDIALaw & OrderMAHARASHTRA

right to health – मानवाचे आरोग्यविषयक हक्क

1 Mins read

right to health – मानवाचे आरोग्यविषयक हक्क काय आहेत ?

right to health – माहिती करून घ्या 

25/11/2021,

मानवाचे right to health – आरोग्यविषयक हक्क ७ एप्रिल , १९४८ रोजी सर्वांसाठी आरोग्य हा प्रत्येक मानवाचा हक्क असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघटनेने जाहिर केले होते .

मानवाला इतर सर्व हक्कांप्रमाणेच आपले आरोग्य उत्तम ठेवण्याचे हक्क प्राप्त झाले आहेत . त्यासंदर्भातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काही बाबी करण्यात आल्या होत्या .

त्याचे विवेचन पुढीलप्रमाणे आहे .

१ . right to health – मानवी हक्काचा जाहिरनामा : १९४८ – संयुक्त राष्ट्रसंघटनेने मानवी हक्काचा जाहिरनामा प्रसिद्ध केला . त्यातील कलम क्र . २५ मध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की ,

जगातील प्रत्येक व्यक्तीला तिच्या आरोग्यासाठी स्वत : च्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठी योग्य जीवनमान राखणे गरजेचे आहे व चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार असणे हे गरजेचे आहे आणि तो प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे .

२ . right to health – स्रियांचा आरोग्यविषयक हक्क : जागतिक मानवी हक्कांच्या जाहिरनाम्यातील १२ व्या कलमामध्ये स्रियांविषयी असणारे सर्व भेद संपुष्टात आणले गेले असून , स्रियांना पुरुषांप्रमाणेच आरोग्याचा समान हक्क देण्याचे मान्य करण्यात आले .

१२ व्या कलमातील

( अ ) मध्ये आरोग्य क्षेत्रातील स्री – पुरुष भेद नष्ट करण्याचे उपाय करण्यात येतील . कुटुंब नियोजनात पुरुषांप्रमाणेच स्रियांनाही हक्क राहतील असे नमूद करण्यात आले .

( ब ) स्रियांच्या गर्भावस्थेत , बाळंतपणात आणि प्रसूतिउत्तर कालावधीत स्रियांना मोफत सेवा मिळण्याचा हक्क राहील .

त्याचप्रमाणे गर्भावस्थेच्या कालावधीत व बालकाला दुग्धपान सुरू असण्याच्या कालावधीत महिलांना योग्य व सकस आहार पुरविण्यात येईल .

३ . बालकांच्या आरोग्याचे हक्क – बालकांच्या वाढत्या वयाप्रमाणे चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा त्यांना मिळणे हासुद्धा त्यांचा हक्क आहे .

त्यासंबंधीच्या पुढील तरतुदी आहेत .

१ . बालमृत्यूच्या प्रमाणात घट करणे .

२ . सर्व बालकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे .

३ . प्रसूतिपूर्व व प्रसूतिनंतर मातांसाठी योग्य असा आरोग्यविषयक कार्यक्रम राबविणे .

४ . आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा विकास करणे .

५ . मनोरुग्ण आणि त्यांच्या आरोग्याचे हक्क – इतर सर्व व्यक्तींप्रमाणेच मनोरुग्णांनासुद्धा आरोग्याचे हक्क मिळणे आवश्यक आहे . त्याकरिता वैद्यकीय सविधा आणि शारीरिक उपचार पद्धती मिळण्याचा त्यांचा हक्क आहे . त्यासाठी योग्य शिक्षण , प्रशिक्षण , पुनर्वसन , आणि मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे . अपंगांचे आरोग्यविषयक हक्क – इतर व्यक्तींप्रमाणेच अपंगांनाही त्यांच्या आरोग्यविषयक हक्क मिळणे गरजेचे आहे .

right to health –  हक्क पुढीलप्रमाणे आहेत .

१ . शारीरिक , वैद्यकीय आणि मानसशास्रीय इ . उपचार मिळण्याचा हक्क .

२ . कृत्रिम अवयवरोपण करून घेण्याचा हक्क .

३ . व्यावसायिक प्रशिक्षणाचा हक्क .

४ . त्यांचे पुनर्वसन करणे .

Postbox India 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!