Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIA

Navratri 2022 – नवरात्रीत ९ दिवस

2 Mins read

Navratri 2022 – नवरात्रीत ९ दिवस

Navratri 2022 – नवरात्रीत ९ दिवस देवीला दाखवले जाणारे ९ नैवेद्य, नवरंग आणि माळा (2022)
 
नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात. प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवाव, जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल.

असे वाटत असते. दरम्यान या Navratri 2022 दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते.

त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. त्यामुळे Navratri 2022 नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणार नऊ नैवेद्य पाहणार आहोत

आणि इतर ही माहिती पाहणार आहोत.

 

(१) Navratri 2022 – Color – white सोमवार २६/९/२०२२

Navratri 2022 - Color - white

Navratri 2022 – Color – white

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रुप माता शैलपुत्रीचे पुजन केले जाते.
🔸Color – white रंग:- पांढरा.
🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला गायीचे शुद्ध साजूक तुप अर्पण केले जाते.
🔸माळ:- शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या फुलांची माळ.

 

(२) Navratri 2022 – Color – Red मंगळवार २७/९/२०२२

Navratri 2022 - Color - Red

Navratri 2022 – Color – Red

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पुजा केली जाते.
🔸Color – Red रंग:- लाल.
🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो.
🔸माळ:- अनंत, मोगरा, चमेली, तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.

 

(३) Navratri 2022 – Color – Blue बुधवार २८/९/२०२२

Navratri 2022 - Color - Blue

Navratri 2022 – Color – Blue

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पुजा केली जाते.
🔸Color – Blue रंग:- निळा.
🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला दुध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ किव्वा खीर नैवेद्य म्हणून दाखवला जातो.
🔸माळ:- निळी फुलं, गोकर्णीच्या किव्वा कृष्णकमळ फुलांची माळ.

 

(४) Navratri 2022 – Color – Yellow गुरुवार २९/९/२०२२

Navratri 2022 - Color - Yellow

Navratri 2022 – Color – Yellow

चौथ्या दिवशी माता कुष्माण्डाची पुजा केली जाते.
🔸Color – Yellow रंग:- पिवळा.
🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला मालपोह्याचा किव्वा गोड भजी (गुलगुले) यांचा नैवेद्य दाखवला जातो.
🔸माळ:- केशरी(भगवी फुले)- अबोली, तेरडा, अशोक किव्वा तिळाची फुले.

 

(५) Navratri 2022 – Color – Green शुक्रवार ३०/९/२०२२

Navratri 2022 - Color - Green

Navratri 2022 – Color – Green

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पुजाअर्चा केली जाते.
🔸Color – Green रंग:- हिरवा
🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवला जातो.
🔸माळ:- बेल किव्वा कुंकवाची माळ.

 

(६) Navratri 2022 – Color – Grey शनिवार १/१०/२०२२

Navratri 2022 - Color - Grey

Navratri 2022 – Color – Grey

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रुपाची म्हणजे कात्यायनी मातेची पुजा केली जाते.
🔸Color – Grey रंग:- राखाडी.
🔸नैवेद्य:- देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो.
🔸माळ:- कर्दळीच्या फुलांची माळ.

 

(७) Navratri 2022 – Color – saffron रविवार २/२०/२०२२

Navratri 2022 - Color - saffron

Navratri 2022 – Color – saffron

सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पुजा केली जाते.
🔸Color – saffron रंग:- केशरी.
🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवतात.
🔸माळ:- झेंडू किव्वा नारंगीच्या फुलांची माळ.

 

(८) Navratri 2022 – Color – Peacock सोमवार ३/१०/२०२२

Navratri 2022 - Color - Peacock

Navratri 2022 – Color – Peacock

अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रुपाची पुजा केली जाते.
🔸Color – Peacock रंग:- मोरपंखी.
🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो.
🔸माळ:- तांबडी, जास्वंद, कण्हेर किव्वा गुलाबांच्या फुलांची माळ.

 

(९) Navratri 2022 – Color – Pink मंगळवार ४/१०/२०२२

Navratri 2022 - Color - Pink

Navratri 2022 – Color – Pink

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पुजा केली जाते.
🔸Color – Pink रंग:- गुलाबी.
🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा.
🔸माळ:- कुकुमार्चन.

 

 

 

सुनिल तेली

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

error: Content is protected !!