Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRAReal Estate

Home – नवीन फ्लॅट

1 Mins read
  • Home

Home – नवीन फ्लॅट / घर घेतल्यानंतर हे जरूर करा. 

 

 

 

 

 

30/10/2021,

नवीन प्रकल्पात सदनिका घेताना करारनामा (अॅग्रीमेंट) वाचा, समजून घ्या, कायदे तज्ञाची शक्यतो मदत घ्या 

Home –  अन्यथा घर(भिक) नको बिल्डर(कुत्र) आवरा अशी अवस्था होईल
ताथवडे येथील एका प्रकल्पातील करारनामा एका जागृत खरेदीदाराने कायदेतज्ञांच निष्पक्ष मत जाऊन घेण्यासाठी दिला होता. त्यात भयंकर घातक कलम नमूद असल्याच समोर आल.
१. जर बिल्डरने काही कारणास्तव करार रद्द केला तर खरेदीदाराला १ लाख रुपये दंड
२. जर Home खरेदीदाराने करार रद्द केला तर्री खरेदीदाराला १ लाख रुपये दंड (छापा असो की काटा, जिंकणार बोका)
३. Home अपार्टमेंटच नोंद केले जाणार सहकार कायद्यात अंतर्गत गृहरचना संस्था नोंद करता येणार नाही.
४. पार्किंग वितरणाचा पूर्ण अधिकार बिल्डरला असणार तो जिथे पार्किंग देणार त्याच ठिकाणी पार्किंग करायचं अन्यथा करारभंग समजला जाणार ( अडवणूक करून पार्किंग बेकायदेशीररित्या रोख रक्कम घेऊन विकायला मोकळा )
५. प्रकल्पातील जागा आरक्षित करण्याचा अधिकार बिल्डरला असणार ( म्हणजे खरेदीदार बंदर आणि बिल्डर मदारी )
६. महिना २००० रुपये वर्गणी द्यायची परंतु त्याचा हिशोब मागायचा नाही. हिशोब मागितल्यास करारभंग होणार ( खरेदीदार म्हणजे बिल्डरसाठी दुभती म्हैस )
७. ताबा मिळण्याच्या आधीपासून वर्गणी भरायची.
८.
 बिल्डर हव तेंव्हा हवा तो बदल मंजूर नकाशात करू शकेल. ( अरे, बोक्या, म्हणजे तू आता मनमोहक, नेत्रदीपक सुविधा दाखवणार त्या पुढे जाऊन मिस्टर इंडिया करणार तर, खरेदीदाराच्या हातात काय कोर्टाची घंटा देणार? )
९. Home खरेदीदारांनी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्यास बिल्डर न विक्री झालेल्या सदनिकेची वर्गणी देणार नाही. ( आयत्या पिठावर )
१०. बिल्डरला प्रकल्पातील कोणताही भाग, जागा, भिंती जाहिरातीसाठी किंवा इतर कारणांसाठी कायमस्वरूपी अधिकार असणार, त्यातून मिळणारी मलई फक्त बिल्डरची ( म्हणजे सगळा प्रकल्प विकून झाला तरी हा नागोबा वेटोळे घालून तुमच्या गळ्यात बसणार.)
११. प्रकल्प पूर्ण करण्यास उशीर झाला तर खरेदीदाराला काय भरपाई मिळणार याचा उल्लेख नाही.
१२. भोगवटा दाखला अथवा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यावर ताबा देऊ असा उल्लेख न करता बांधकाम पूर्ण झाल्याचे नोटीस देऊन ताबा देणार असा उल्लेख आहे. ( म्हणजे बिनडोक खरेदीदारांना रहायला देणार आणि नंतर त्याचा गैरफायदा घेऊन अपूर्ण काम तशीच ठेऊन धूम ठोकायला मोकळा )
१३. पाणी कमी पडले तर खरेदीदारांनी स्वखर्चाने पाणी व्यवस्था करायची. बिल्डर जबाबदार नसेल. ( बरोबर आहे, मग पाण्याची टाकी भरायची कशी? )
यातील सर्वच कलम हि मोफा कायद्याचा तसेच अपार्टमेंट कायद्याचा भंग करणारी आहेत. तरीही महारेरा वाले अशा मसुद्याला Online कसे काय ठेऊ देतात? कारण महारेराकडे प्रकल्पाचे करारनामे तपासण्याची यंत्रणा नाही.. दुर्दैव महाराष्ट्रच !
सर्वांनी Home घर घेण्यासाठी घाई न करता, मेंदूला घराची नशा चढू न देता वारंवार करार वाचवा.
बिल्डर जर तुम्हाला बांधून घेत असेल तर अशा प्रकल्पात घर घेण्यात काय अर्थ आहे याचा विचार करा.
भाड्याच्या घरात रहा. पण घर स्वता:च्या अटींवर घ्या.
सर्वांनी याचा विचार केला तर बिल्डरांचे प्रकल्प धूळ खात पडतील आणि तुमच्या सोयीने करार होतील.

पार्किंगच भूत !

मोकळ्या जागेतील तसेच इमारतीच्या खालील पार्किंग विकता येत नाही, ती जागा सामायिक असते।
परंतु अनेक शिकले सवरलेले लोक स्वप्नातलं घर खरेदी करताना पार्किंगच्या मोहाला बळी पडतात, आणि बिल्डररुपी कसायाच्या हाती पैसे देऊन स्वतःची आर्थिक कत्तल करून घेतात।
बिल्डर कोल्हा, अशाच सावजाच्या शिकारीसाठी टपून बसलेला असतोच।
बरं, हे पार्किंग खरेदी करणारे बिल्डरला रोख रक्कम देतात। त्या रोख रक्कमेची पावती देत नाही। अलॉटमेंट नावाच दीड दमडीच चिटूर हाती टेकवतात, खरं म्हणजे तुरीच देतो, पार्किंग खरेदी करणार, तीच चिटूर घेऊन नाचवत।

Home बिल्डिंगच्या आवारात मुबलक प्रमाणात मोकळी जागा चिन्हांकित करून सर्वांच्या पदरी पडली तर सर्व अलबेल चालत, पण जर का सर्वांना पार्किंग नाही मिळाली किंवा सुजाण नागरिकाने पार्किंग खरेदी नाही केली तर मात्र त्या सोसायटीत भांडणाचा आखाडा झाल्याशिवाय राहत नाही। कायमची अशांतता त्या सोसायटीत नांदायला येते।
वास्तविक बिल्डरने बेकायदेशीररित्या काळा पैसा घेऊन अलॉट केलेली पार्कींग कोणाच्या मालकी हक्काची बनत नाही म्हणजे बापाची असत नाही। न्यायालयात दावा टिकूच शकत नाही।
उपविधी क्रमांक 78 ते 84 अभ्यासले असता तुमच्या लक्षात येईल (बुद्धी गहाण ठेवली नसेल तर) पार्किंगच वाटप, पार्किंग चिन्हांकित करणे, पार्कींग शुल्क आकारणे व इतर सर्व बाबी ह्या त्या संस्थेच्या अधिकार कक्षेत येतात।
लक्षात ठेवा की, केवळ कव्हर्ड पार्किंग विकता येते.
तीच विकत घ्या.
इतर कोणतीही पार्किंग विकत घेऊ नका.
जर बिल्डर पार्किंगसाठी पैसे मागत असेल तर तिथे घर खरेदी करू नका.

Also Visit : https://www.postboxlive.com

Postbox India

 

 

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

Leave a Reply

×
BLOGSINDIAMAHARASHTRA

वा.रा.कांत - बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात

error: Content is protected !!