Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIALaw & OrderMAHARASHTRA

Police station – नोंदणी पोलीस स्टेशनला बंधनकारक 

1 Mins read

Police station  – परदेशी नागरिकांची नोंदणी करणे

पोलीस स्टेशनला बंधनकारक 

 

 

 

 

Police station - नोंदणी बंधनकारक 

Police station – नोंदणी बंधनकारक

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयांतर्गत मालक/चालक/व्यवस्थापक, सर्व हॉटेल/हॉस्पीटल/ गेस्ट हाऊस/ धर्मशाळा/ शैक्षणिक संस्था/अन्य आस्थापना यांना सूचित करण्यात येते की,

भारतामध्ये (नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत नवी मुंबई म.न.पा.. पनवेल म.न.पा.. उरण न.पा.. उरण तालुका व पनवेल तालुका कार्यक्षेत्रात)

Police station - नोंदणी police station पोलीस स्टेशनला बंधनकारक 

Police station – नोंदणी police station पोलीस स्टेशनला बंधनकारक

Police station – परदेशी नागरिक विविध कारणास्तव भेट देतात किंवा वास्तव्यास असतात. परदेशी नागरीकांच्या पासपोर्ट व व्हिसाची वैधता तपासणे, आगमन व निर्गमन नोंदी ठेवणे. व्हिसा मुदतीच्या कालावधीत ते
भारतातून परत जातात की नाही? तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, त्यांचा भारतात येण्याचा हेतू काय आहे? याबाबतची माहिती देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अद्ययावत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विदेशी व्यक्ती नोंदणी अधिनियम १९३९. विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६, विदेशी व्यक्ती नोंदणी नियम १९९२ मधील तरतूदींनुसार हॉटेल/हॉस्पीटल/गेस्ट हाऊस/ धर्मशाळा/ शैक्षणिक संस्था/अन्य आस्थापना इ. मध्ये वास्तव्यास येणाऱ्या Police station – परदेशी नागरिकांना किंवा त्यांना वास्तव्यास किंवा कामासाठी ठेवणाऱ्या आस्थापनांनी www.indianfrro.gov.in/frro/Formc या संकेतस्थळावर ऑनलाईन सी फॉर्म भरून नोंदणी करणे आणि foreigner – परदेशी नागरिक नोंदणी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय परिसर, सेक्टर १०. बेलापूर, नवी मुंबई यांना अधिक चौकशी आणि कार्यवाहीसाठी तात्काळ लेखी कळविणे बंधनकारक आहे.

दि. ०१/०१/२०२२ पासून सर्व हॉटेल/ लॉज/डॉस्पीटल/गेस्ट हाउस/ धर्मशाळा/ शैक्षणिक संस्था/औद्योगिक संस्था व अन्य
आस्थापना यांनी खालीलप्रमाणे नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

Police station - नोंदणी पोलीस स्टेशन

Police station – नोंदणी पोलीस स्टेशन

१) सर्व आस्थापनांचे मालक/चालक/व्यवस्थापक यांनी विदेशी नागरीक यांचे ऑनलाईन सी फॉर्म भरण्यासाठी आपल्या आस्थापनेतील
जबाबदार व्यक्तीची नेमणूक करून त्यांचे नाव, पट, मोबाईल नंबर इ. माहिती विदेशी नागरिक नोंदणी अधिकारी, विशेष शाखा, नवी मुंबई
यांच्या कार्यालयास लेखी कळविणे.
२) वास्तव्यास येणाऱ्या सर्व Police station – परदेशी नागरिकांची नोंद स्वतंत्र परदेशी नागरीक रजिस्टरमध्ये करणे.
३) Police station – परदेशी नागरीकांच्या आगमनापासून २४ तासांच्या आत त्यांची माहिती ऑनलाईन सी फॉर्ममध्ये भरणे. सी फॉर्म समरी, सी फॉर्म,
पासपोर्ट व व्हिसा अशा २ प्रती अधिकृत सही व शिक्क्यासह समक्ष परदेशी नागरिक नोंदणी कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय परिसर,
सेक्टर १०. बेलापूर, नवी मुंबई येथे पडताळणीकरीता सादर करणे.
४) Police station – परदेशी नागरीक ज्यावेळी हॉटेलमधून निर्गमन करतात. त्यावेळी निर्गमन दिनांक व वेळ, तसेच ते पुढे कोठे जाणार आहेत? त्याबाबतची
नोंद ऑनलाईन सी फॉर्म प्रणालीमध्ये घेऊन डिपार्चर समरी २ प्रती अधिकृत सही व शिक्क्यासह समक्ष परदेशी नागरिक नोंदणी कार्यालय,
पोलीस आयुक्त कार्यालय परिसर, सेक्टर १०. बेलापूर, नवी मुंबई येथे पडताळणीकरीता सादर करणे.
५) विदेशी नागरीक नोंदणी अधिकारी किंवा दंडाधिकारी किंवा पोलीस हवालदार दर्जाचा किंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाचा असलेला पोलीस
अधिकारी ज्यावेळी विदेशी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या आस्थापनेच्या तपासणीसाठी येतील. त्यावेळी स्वतंत्र विदेशी नागरिक नोंद रजिस्टर
व सी फॉर्म फाईल उपलब्ध करणे.

Police station - नोंदणी पोलीस स्टेशनला बंधनकारक 

Police station – नोंदणी पोलीस स्टेशनला बंधनकारक


६) मागील काही वर्षांपासून बहुसंख्य आफिकन देशाचे नागरीक, विशेषत: नायजेरीयन, केनीयन, युगांडन नागरीक यांचे पारपत्र व व्हिसा
बनावट असल्याचे आमचे निदर्शनास आलेले आहे. तरी एखाद्या विदेशी नागरिकाचे पारपत्र किंवा व्हिसा किंवा दोन्ही बनावट असल्याबाबत
संशय आल्यास त्यांचे पासपोर्ट, व्हिसा. सी फॉर्म इ. कागदपत्रे तपासणीकरीता विदेशी नागरिक नोंदणी कार्यालय, विशेष शाखा, नवी मुंबई
येथे तात्काळ संपर्क साधावा.
७) प्रत्येक आस्थापनेने दर महिन्याचा Police station – परदेशी नागरिकांचा अहवाल पुढील महिन्याच्या ३ तारखेपर्यंत Excel format मध्ये दिलेल्या विहित
नमुन्याप्रमाणे [email protected] या ई मेल आय डी वर पाठवावा.
तरी दि. ०१/०१/२०२२ पासून कायदेशीर तरतूदींचे व पोलीसांच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास विदेशी नागरिक आणि
संबंधित आस्थापनांचे मालक/चालक/व्यवस्थापक व सी फॉर्म भरण्यासाठी अधिकृत केलेली व्यक्ती यांच्यावर विदेशी व्यक्ती नोंदणी
अधिनियम १९३९ कलम ५. विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ आणि भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये कायदेशीर
कारवाई करण्यात येईल.

Police station - नोंदणी बंधनकारक 

Police station – नोंदणी बंधनकारक

 

Also Visit: https://www.postboxindia.com

Also Visit: https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral:

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel:

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform, which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services into Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website: https://www.postboxindia.com

Website: https://www.postboxlive.com

Facebook: https://www.facebook.com/indiapostbox

Instagram: http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn: https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler: https://postboxindia.tumblr.com/

Twitter: https://twitter.com/IndiaPostbox

Telegram: t.me/postboxindia

Postbox India

 

Leave a Reply

×
BLOGSINDIALaw & Order

rti application form - माहितीचा अधिकार वापरून देशाचे जागरूक नागरिक व्हा.

error: Content is protected !!