cricket – अष्टपैलु क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांना अभिवादन.
फक्त गोलंदाज व फलंदाज यांच्यावरच cricket – क्रिकेट अवलंबून असते हा सर्वसामान्यांचा गैरसमज त्यांच्या क्षेत्ररक्षणातून दूर करणारे एकनाथ सोलकर यांचे आज पुण्यस्मरण.
(जन्म १८ मार्च १९४८–निधन २६ जून २००५) अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सोलकरांचे बालपण क्रिकेटच्या मैदानावरच गेले. त्यांचे वडील ब्रेबॉर्न स्टेडियमवर ग्राउंडमनचे काम करीत असत.
त्यांचे भाऊ अनंत हे पण प्रथम श्रेणी cricket क्रिकेट खेळले होते. सोळकर१९६४ मध्ये ते श्रीलंके विरुद्ध शालेय संघाचे कर्णधारही होते. सोलकर इंग्लिश कौंटी मध्ये ससेक्स मार्फत खेळात असत ,
तेथे त्याचे खूप कौतुक झाले.प्रेक्षकांचे ते लक्षात राहिले ते शॉर्ट लेग मध्ये हेल्मेट न घालता त्यांनी जी खेळी केली ती अविस्मरणीय होती.ते अश्या पद्धतीने झेपावून झेल घेत कि काय घडते आहे याची कल्पनासुद्धा फलंदाजाला येत नसे,
तर अम्पायरचे बोट वर गेलेले असे. ओव्हल टेस्ट मध्ये एलन नॉटचा घेतलेला झेल हा सर्वोत्तम cricket क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम झेल ठरला झेल ठरला व ते स्टारफिल्डर झाले.
७० च्या दशकात बिशन सिंह बेदी, इरापल्ली प्रसन्ना, चंद्रशेखर आणी एस. वेंकटराघवन यांची गोलंदाजी प्रभावी होती तर गावस्कर आणि
गुंडप्पा विश्वनाथ यांची फलदांजी पण बहरात अली होती त्याच काळात खरी खळबळ उडवूनदिली ती एकनाथ सोलकर यांनी त्यांच्या क्षेत्ररक्षणामुळे . फलंदाजांनी त्यांचा धसका घेतला होता.
ते उत्तम गोलंदाजी करीत ते डावखुरे फिरकी गोलंदाजी करीत मात्र त्यांना ती संधी मिळाली नाही त्यांनी मध्यमगती गोलदांज म्हणून त्यांनी गोलंदाजी केली.१९७३ चे रणजी करंडक स्पर्धेत ५ विकेट मिळवून देऊन मुबईला विजय मिळवून दिला होता.
१९७१ मध्ये अबिद अली बरोबर इंग्लंड मध्ये ओपनर गोलंदाज म्हणून गोलंदाजी केली.त्याच शृंखलेतील एका त्यांनी एकूण १८९ प्रथमश्रेणी सामने खेळले व २७ कसोटी समाने खेळले सामन्यात विश्वनाथ बरोबर ९२ धावांची भागीदारी करीत ६७ रन्स घेतल्या.
प्रथम श्रेणी खेळामध्ये त्यांनी १९० झेल घेतले त्यापैकी २७ कसोटी मधे ५३ झेल घेतले तर ६८९५ धावा (कसोटी १०६८).कसोटीत त्यांच्या नावावर एक शतकही नोंदले गेले.
कसोटी सामन्यात त्यांनी १८ बळी घेतले तर प्रथमश्रेणी खेळातील बळींची संख्या २७६ होती. ७ एक दिवशीय सामनेही ते खेळले. गोलंदाजी फलंदाजी व क्षेत्ररक्षण या प्राविण्य दाखवून अष्टपैलू हे विशेषण केले. सोलकर त्यांचे वयाच्या ५७ व्य वर्षीच हृदय विकाराने निधन झाले.
माधव विद्वांस
Also Visit : https://www.postboxindia.com
Also Visit : https://www.postboxlive.com
Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Subscribe our YouTube Channel :
https://www.youtube.com/channel/UCto0…
Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021. Ministry of Information & Broadcasting,
Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.
Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement, News Online.
We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.
Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.
Website : https://www.postboxindia.com
Website : https://www.postboxlive.com
Facebook : https://www.facebook.com/indiapostbox
Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox
LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia
Tumbler : https://postboxindia.tumblr.com/
Twitter : https://twitter.com/IndiaPostbox
Telegram : t.me/postboxindia