cctv installation – पोलीस स्टेशन आणि सी.सी.टी.व्ही यंत्रणा
देशातील सर्व पोलीस स्थानकात cctv installation – सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने
दिनांक 03 एप्रिल 2018 आणि दिनांक 02 डिसेंबर 2020 दिलेल्या आदेशाची 100 % पूर्तता झालेली आहे का?
उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांनी अजून काय, काय करायला हवे !
कारण, जनता गुंडांना निवडून देणार, जनता शिक्षण माफियांना निवडून देणार मग लूटमार होणार की नाही ?
मग देशातील जनतेचे हक्क, अधिकार पायदळी तुडवले म्हणून कोणाकडे न्याय मागणार !
हा देश सार्वभौमत्वाने नटलेला आहे, म्हणजेच एखाद्याचे हक्क अधिकार पायदळी तुडवून दुसऱ्याला न्याय देता येणार नाही.
( भ्रष्ट राज्यकर्त्यांना अटक केली, संपत्ती जप्त केली की, न्यायव्यवस्था दुटप्पी आणि सामान्य माणसाला अटक झाली,
भ्रष्टाचार झाला की कायदा कायद्याचे काम करेल, असे का?, यावर सर्वसामान्य माणूस केव्हा विचार करेल? )

cctv installation